रामनाथी आश्रमात ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन झाल्यानंतर तिचे दर्शन घेतांना आलेली अनुभूती
देवीची संपूर्ण मूर्ती कुंकवाने झाकली असून केवळ तिचे दोन डोळे आणि आशीर्वाद देणारा हात एवढेच दिसत होते. मूर्तीचा वरचा (हातापर्यंतचा) भाग कुंकवाने झाकला होता. ‘त्यामुळे तेथे ध्वजाचा आकार आहे’, असे दिसत होते.