ऐसा गुरुदेव मज रामनाथी भेटला ।

ऐसा गुरुदेव मज रामनाथी भेटला ।
सनातन संस्था स्थापन केली हिंदु राष्ट्र-स्थापना ।

सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता असलेली आणि बालवयातच साधनेचे अन् हिंदु धर्माचे महत्त्व जाणणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी आश्रमातील कु. भक्ती रोहन मेहता (वय ९ वर्षे) !

फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमातील कु. भक्ती रोहन मेहता हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पनवेल येथील श्री. बल्लाळ रघुनाथ काणे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘ISO’, ‘SS’ इत्यादी ठिकाणी आदर्श व्यवस्थापनाचे धडे दिले जातात; परंतु सनातनच्या रामनाथी आश्रमात सर्वांत चांगले व्यवस्थापन शिकायला मिळाले….

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे शिकवून त्याची अनुभूती देणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या चरणी श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन !

परात्पर गुरुदेवांच्या चरणी सातारा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन लेख स्वरुपात प्रस्तूत करत आहोत…

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवता असण्यामागील विश्‍लेषण

येथील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा आध्यात्मिक स्तरावर विचार करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हा आश्रम आदर्श बनवला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर होय.

साधकांशी जवळीक साधून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणार्‍या कु. अंजली क्षीरसागर !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अंजलीताईचे पुष्कळ कौतुक करतात. त्या नेहमी म्हणतात, ‘‘आमच्या अंजलीमुळे आमची सर्व सेवा लवकर होते. अंजली हक्काची आहे ना !’’

सहसाधकांचा आधारस्तंभ असणार्‍या आणि परिपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणार्‍या कु. अंजली क्षीरसागर !

आज फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी रामनाथी आश्रमातील कु. अंजली क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला, इतरांना साहाय्य करणारा आणि संतांप्रती भाव असणारा कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर !

आज कु. उत्कर्ष लोटलीकर याचा फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि अन्य नातेवाईक यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

गुरुकार्याच्या ध्यासापोटी स्वप्नातही सेवारत रहाणार्‍या आणि तळमळीचे मूर्तीमंत रूप असलेल्या कु. अंजली क्षीरसागर !

प्रथम मानसिक स्तरावर असणारी आमची मैत्री तिच्या प्रयत्नांमुळे आध्यात्मिक स्तरावर होत गेली. देवाने मला तिच्या सहवासात असतांना तिचे अनेक गुण लक्षात आणून दिले.

निर्मळ मनाने सहसाधिकेच्या आनंदात सहभागी होणार्‍या कु. अंजली क्षीरसागर !

‘जी व्यक्ती देवासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते, ती निस्वार्थी असते’, हे मला ताईकडून शिकायला मिळाले.