सिंगापूर येथील धर्माभिमानी श्री. मनीष त्रिपाठी यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय

सिंगापूर येथील धर्माभिमानी श्री. मनीष त्रिपाठी यांनी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संशोधन केंद्र असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

या वेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, ‘‘तुमच्याकडे राष्ट्र आणि धर्म यांच्यासंदर्भात काही विषय असतील, तर आम्हाला द्या. आम्ही ते पुढे नेऊ. तुम्हाला कधीही साहाय्य लागले, तर सांगा. आम्ही ते करण्यास सिद्ध आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले त्या वेळी देहली येथील श्रीमती ज्योती राणे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणार असल्याचे कळल्यावर आनंद होणे, त्यांची वाट पहात असतांना प्रार्थना अन् कृतज्ञता एकापाठोपाठ पुनःपुन्हा होणे आणि ‘त्यांचे दर्शन झाल्यावर सर्व प्रश्न सुटतील’, याची निश्चिती वाटणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगानंतर साधिकेला स्वतःत, तसेच कुटुंबियांमध्ये जाणवलेले पालट

‘एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाची संधी लाभणे व सत्संगानंतर स्वतःत जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

आसाम येथील श्री. अमित बर्मन यांना ‘धर्मासाठी काहीतरी करावे’, अशी इच्छा होणे आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्यांना आलेल्या अनुभूती

मी सनातनच्या संतांकडे गेल्यावर मला प्रत्येक संतांजवळ वेगवेगळा सुगंध येतो. ‘मी डोळे बंद करून संतांकडे गेलो, तर तेथील सुगंधावरून मी त्या संतांना ओळखू शकेन’.

कर्मयोग्याप्रमाणे निरपेक्षतेने जीवन जगणारे मुंबई येथील कै. जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे) !

जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे), ४.२.२०२२ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या ‘लवण पर्वतदान’ पूजेच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

सनातन आश्रमात झालेल्या ‘लवण पर्वतदान’ पूजेच्या आदल्या दिवशी साधिकेला पुष्कळ अस्वस्थता वाटणे व पूजेच्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या भिंतींना एकच रंग दिलेला असूनही विविध मजल्यांवरील जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या भिंतींना एकच रंग दिलेला असूनही जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा दिसून येते. यामागील अध्यात्मशास्त्र देत आहोत.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला बालसाधक कु. मंत्र मच्छिंद्रनाथ म्हात्रे (वय १० वर्षे) !

कु. मंत्र म्हात्रे याच्या आईना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या इंग्लंड येथील साधिका ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. ॲलिस स्वेरदा (वय २४ वर्षे) यांनी ‘चामुंडा यागा’च्या वेळी सूक्ष्मातून दिसल्याप्रमाणे काढलेले तांत्रिक रूपातील चामुंडादेवीचे चित्र

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘चामुंडा याग’ झाला. त्या वेळी यज्ञ चालू असतांना कु. ॲलिस स्वेरदा यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.