रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय !
आश्रमातील लादीवर आपोआप उमटलेले ‘ॐ’ पाहून आश्चर्य वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल जाणून पुष्कळ चांगले वाटले.
आश्रमातील लादीवर आपोआप उमटलेले ‘ॐ’ पाहून आश्चर्य वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल जाणून पुष्कळ चांगले वाटले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझी ओटी भरत असतांना ‘दोन देवी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि दुसरी श्री शांतादुर्गादेवी) माझी ओटी भरत आहेत’, असे मला जाणवले.
मी रामनाथी आश्रमात आल्यावर साधकांसाठी नामजप करतांना ध्यान लावल्यावर मला वाईट शक्ती दिसत नाहीत. मला परात्पर गुरु डॉक्टरांचेच दर्शन होते. अन्य काही दिसत नाही.
‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याचे प्रत्यक्ष दर्शन रामनाथी आश्रमात होते.’ – श्री. मानव बुद्धदेव, सचिव आणि मिडिया प्रभारी, योग वेदांत सेवा समिती
आमच्या (माझ्या आणि सौ. अंजलीच्या) लग्नाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मला सौ. अंजलीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मी यज्ञस्थळी जाऊन पूजेतील भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्या वेळी ती मूर्ती भावपूर्ण, मोहक आणि सजीव जाणवत होती. माझ्या मनात अशीही संवेदना झाली की, प्रत्यक्ष श्री गुरुच मला भेटले.
श्रीमती सुधा सिंगबाळ यांनी व्यष्टी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण . . .
‘रामनाथी आश्रम छान आहे. पैशाला महत्त्व असलेल्या या युगात ‘सर्व साधक तन-मनाने सेवा करतात’, हे आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.’
वाराणसी सेवाकेंद्रात सेवा करणार्या श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के (वय ६४ वर्षे)) यांना रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
यज्ञातून आवश्यक ती स्पंदने आवश्यक त्या वेळी प्रक्षेपित होतात. ईश्वर काटकसरी आहे. तो स्वत:ची शक्ती अनावश्यक व्यय (खर्च) करत नाही. तो योग्य वेळी योग्य तेवढ्या ऊर्जेचाच उपयोग करतो.