दैनिक सनातन प्रभात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचायला हवे ! – पू. संभाजीराव भिडे(गुरुजी), संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदूंचा कैवार घेऊन दैनिक सनातन प्रभात ज्याप्रकारे बाजू मांडते, तसे अन्य कोणीही मांडत नाही.

निष्ठेने भक्ती कराल, तरच परमेश्‍वर पाठीशी ! – प.पू. श्री. सद्गुरु शांताराम महाराज माऊली

निष्ठेने, अत्यंत तळमळीने, मनोभावे आणि दृढतेने भक्ती कराल, तरच ईश्‍वराच्या जवळ जाऊ शकाल. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यामुळे आपल्याला ईश्‍वरप्राप्तीचा योग्य मार्ग म्हणजे काय ?, हे समजले, भक्ती मार्गाची श्रेष्ठता समजली.

सनातन संस्थेच्या आश्रमांना भेट दिल्यावर रामायणाची आठवण येते ! – दुर्गेश परूळकर, संस्थापक, गीता अभ्यास मंडळ

जेव्हा जेव्हा मी सनातन संस्थेच्या आश्रमांना भेट देतो, तेव्हा मला रामायणाची आठवण येते. वसिष्ठ ऋषींनी स्वयंशासित समाजाविषयी जे लिहिले आहे, ते मला सनातनच्या आश्रमात जाणवते.

सनातनच्या साधकांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद ! – श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी

चेंबूर येथील श्री हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्णजन्म जयंतीमहोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला.

हिंदूंनो, शुद्ध धर्माचरणासाठी सनातनच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करा ! – अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

सध्या भारतीय संस्कार, संस्कृती, रुढी-प्रथा-परंपरा आणि कुटुंबव्यवस्था रसातळाला पोचली आहे. या सर्व गोष्टींची मृत्यूघंटा वाजायला लागली आहे. त्यामुळे हिंदु धर्म संकटात आला आहे.

कोल्हापूर येथील भाजपचे प्रदेश सहसंयोजक सुमित ओसवाल यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

कोल्हापूर येथील भाजपचे प्रदेश सहसंयोजक श्री. सुमित अ. ओसवाल यांनी त्यांच्या पत्नी सौ. काजल आणि त्यांचे मित्र श्री. कृष्णात जाधव यांच्यासह २१ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

युवा सेनेचे पुणे शहराध्यक्ष किरण साळी यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

पुणे येथील युवा सेनेचे शहराध्यक्ष श्री. किरण साळी आणि त्यांच्या पत्नी सौ. सुजाता साळी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

सनातनच्या कार्याला निश्‍चितपणे सहकार्य करू ! – सौ. शशिकला बत्तुल, उपमहापौर, सोलापूर

सनातन संस्था करत असलेले कार्य चांगले आहे. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध काम करत आहात. त्यामुळे तुमच्या कार्याला यश प्राप्त होणार आहे. आम्ही जे करतो, तेथे स्वार्थ आहे; मात्र तुम्ही निःस्वार्थपणे कार्य करत आहात.

फैजाबाद येथे सनातन संस्थेचा राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या कार्यासाठी सन्मान

या वेळी ‘सेवा सहयोगी संगम’च्या वतीने सनातन संस्थेला ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण’ या कार्यासाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now