काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !

‘समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातून मी निर्दोष सुटल्यामुळे ‘हिंदु आतंकवादा’ची संकल्पना नष्ट झाली. काँग्रेसने खोट्या आरोपाखाली आम्हाला फसवून आमच्यावर अत्याचार केले; पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला’, असे स्वामी असीमानंद यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद हे कटकारस्थाने करण्यासाठी एकत्र जमत होते, हे खोटे आहे आणि दोन न्यायालयांनी हे स्पष्ट केले आहे.

समझौता स्फोटातील आरोपींची निर्दोेष मुक्तता झाल्यावर पाकचा थयथयाट

भारतात आतंकवादी कारवाया करणारे मसूद अझहर, हाफीज सईद, दाऊद इब्राहिम, सय्यद सलाऊद्दीन, टायगर मेमन आदी आतंकवाद्यांना पाकने कोणती शिक्षा दिली आहे, हे पाकिस्तान सांगेल का ?


Multi Language |Offline reading | PDF