बहुपत्नीत्व हे इस्लाममध्ये धार्मिक कृत्य !

धर्माच्या नावाखाली देशाच्या हिताच्या आड येणार्‍या लोकप्रतिनिधींना आता जनतेने घरीच बसवले पाहिजे !

औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवणार्‍यांचा ‘मास्‍टरमाईंड’ कोण ? याचा शोध घ्‍या ! – आमदार नीतेश राणे, भाजप

जे औरंगजेबाला ‘आलमगिरी’(हा शब्‍द ‘विश्‍वविजेता’ या अर्थाने वापरला जातो.) म्‍हणतात, त्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या महाराष्‍ट्रात रहाण्‍याचा अधिकार नाही. अशांनी पाकिस्‍तानमध्‍ये निघून जावे.

तुम्ही भाजपमध्ये मंत्री असतांना सरकारवर सर्वेक्षणासाठी दबाव का आणला नाहीत ? – मायावती, बहुजन समाज पक्ष

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ‘हिंदूंची मंदिरे पूर्वी बौद्ध मठ होते आणि त्याचे सर्वेक्षण केले पाहिजे’, या विधानावर मायावती यांचा मौर्य यांना प्रश्‍न !

‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

भारतात रहायचे असेल, तर ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल. ही राज्यघटनेची भूमिका आहे. ही भूमिका अबू आझमी यांना मान्य करावीच लागेल. ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही आहे,

पाकिस्‍तानमधील शरिया कायदा मानणारे हे जिहादी लोक !

या वेळी नीतेश राणे म्‍हणाले, ‘‘अशा हिरव्‍या सापांना आपल्‍या देशामध्‍ये किती मिनिटे, किती घंटे आणि किती वर्षे ठेवायचे ? याविषयी विचार करण्‍याची आणि याविषयी भूमिका घेण्‍याची वेळ आता आली आहे.

दंगलखोर धर्मांधाची तळी उचलून अबू आझमी यांचा हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

लक्षवेधीवर बोलतांना हिंदूंकडून ‘इस देश मे रहना होगा, तो वन्दे मातरम् कहना होगा’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. या घोषणांमुळे दंगल झाल्याचा कांगावाही या वेळी अबू आझमी यांनी केला.

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, आम्ही केवळ ‘अल्ला’पुढे मस्तक झुकवतो !’-अबू आझमी

‘वन्दे मातरम्’ हे कोट्यवधी देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ‘वन्दे मातरम्’ कोणत्याही एका धर्माचे नाही. ते धार्मिक गीत नाही. राज्यघटनेने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

४ वर्षांपूर्वी विद्वेषी विधाने केल्याचे प्रकरण

(म्हणे) उत्तराखंड कुणाच्या बापाचे नाही ! – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क

लव्ह जिहादच्या घटनेनंतर उत्तरकाशीमध्ये मुसलमानांना दुकाने रिकामी करावी लागल्याने समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांचा जळफळाट !

(म्हणे) ‘मी औरंगजेबासमवेत आहे !’ – आमदार अबू आझमी

‘धर्मांध मुसलमान औरंगजेबाचे अनुकरण करणार असतील, तर आपणही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे अशा प्रवृत्तींचा प्रतिकार करण्यासाठी सिद्ध व्हावे’, असे हिंदूंना वाटले, तर चूक काय ?