समाजातील संतांचे अयोग्य दृष्टीकोन आणि त्यांच्या आश्रमांतील दुःस्थिती !

‘एका कुंभमेळ्यामध्ये मला एका संतांकडे २ मास त्यांच्या आश्रमाचे व्यवस्थापन पहाण्याची सेवा मिळाली होती. तेव्हा गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने समाजातील संतांची दुःस्थिती माझ्या लक्षात आली. ती लिहून श्री गुरूंच्या श्री चरणी अर्पण करत आहे.

मिरज येथे श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवाची सांगता !

या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त समर्थभक्त श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी साकडे घातले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणून घेतली.

जप आणि तप यांपेक्षाही कर्तव्‍यधर्मपालनाचे फळ श्रेष्‍ठ !

आज असलेल्‍या संत रोहिदास यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या चरणी कोटी कोटी प्रणाम !

पलूसचे (जिल्हा सांगली) साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी असून १६ वा रथोत्सव होणार आहे. पारायण आणि पुण्यतिथी महोत्सव २१ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत होत आहे.

मिरज येथील श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवास प्रारंभ !

१९ एप्रिल या दिवशी पू. कौस्तुभबुवा रामदासी यांचे संत वेणास्वामी महानिर्याण कीर्तन होईल. हे सर्व कार्यक्रम ब्राह्मणपुरी येथील श्री संत वेणास्वामी मठ येथे होत आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे.

हिंदू भगिनींनो, तुमच्याकडे वाईट दृष्टीने पहाणार्‍याचे डोळे काढा ! – तुलसी पीठाधीश्‍वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य

नंतर खटला होईल, तो मी पाहीन, असे आवाहन ७३ वर्षीय तुलसी पीठाधीश्‍वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे एका प्रवचनात केले.

प.प. श्रीधरस्वामी यांच्याकडून ‘गीतरामायणा’विषयी घडलेला दैवी साक्षात्कार !

आज ८ एप्रिल २०२३ या दिवशी प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांची पुण्यतिथी !

समर्थ रामदासस्‍वामींचे भिक्षा मागण्‍याविषयीचे नियम

३० मार्च २०२३ या दिवशी ‘समर्थ रामदासस्‍वामी जयंती’ आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या चरणी कोटी कोटी प्रणाम !