विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीचे जिल्हाधिकार्‍यांच्या नावे असलेले निवेदन कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले.

कोकणातील सुधागड, रसाळगड, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग, तर मुंबईतील ६ गडांचे संवर्धन होणार ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

भाजपच्या आमदारांनी उपस्थित केलेला गडांच्या सवंर्धनाविषयीचा तारांकित प्रश्न विधान परिषदेत प्रश्नांमध्ये उपस्थित करण्यात आला होता.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांही महत्त्वपूर्ण विषय चर्चेसाठी घ्यावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समितीकडून लोकप्रतिनिधींना निवेदने

अधिवेशनामध्ये हिंदु जनजागृती समितीने सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षातील आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना या संदर्भात निवेदने दिली.

धर्मांधांची आक्रमणे रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण करा ! – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांनी ५ इस्लामी पदपातशाह्या संपवल्या; मात्र हिंदूंना छत्रपती शिवरायांचा विसर पडल्याने धर्मांधांची आक्रमणे अद्यापही थांबलेली नाहीत.

गड-दुर्ग संवर्धनासाठी समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – रणजितसिंह निंबाळकर, खासदार, भाजप

‘महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती’च्या वतीने २४ फेब्रुवारी या दिवशी विशाळगड पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. हा दौरा झाल्यानंतर विशाळगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील.

मावळ (जिल्हा पुणे) येथील ऐतिहासिक लेण्यांची पडझड !

ऐतिहासिक वारसांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ऐतिहासिक वारसांकडे दुर्लक्ष करणारे पुरातत्व विभाग काय कामाचा ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार ! – डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील धर्मांधांच्या अतिक्रमणाचे प्रकरण

तथाकथित पुरोगामी यांच्या दांभिक प्रसारामुळे खरा इतिहास दडपला जात आहे ! – किरण नाकती, शिवसेना उपविभागप्रमुख, ठाणे

अनेक गड-दुर्ग यांवर धर्मांधांनी थडगी अथवा मजार बांधून ताबा मिळवला आहे. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आपण कृतिशील व्हायला हवे.

किल्ले भुदरगडावरील पश्चिम तटबंदीच्या संरक्षक चिलखती माचीने घेतला मोकळा श्वास !

प्रजासत्ताकदिनानिमित्ताने मावळा प्रतिष्ठानने ३ दिवस मोहीम घेऊन ही कामगिरी केली. संरक्षक माची झाडे, वेली, काटेरी वनस्पती यांनी आच्छादली होती.