तीव्र त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

सहसाधिका कु. सोनल जोशी यांना लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आपण २० फेब्रुवारी या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

देवद आश्रमातील साधक श्री. सुरेश सावंत यांना तुळजापूर येथे कुलदेवता श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती

रांगेत १ घंटा उभे राहूनही ‘आम्ही देवीच्या चरणांपर्यंत कधी पोचलो’, हे माझ्या लक्षातच आले नाही. त्या वेळी मला स्वतःमधील चैतन्य पुष्कळ वाढल्याचे जाणवले.

सतत शिकण्याच्या स्थितीत असलेल्या जामनेर (जिल्हा जळगाव) येथील सौ. जयश्री पाटील (वय ४१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

साधकांना ऑनलाईन ‘गुरुमहिमा’ सत्संगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ही घोषणा केली.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘इतर प्राण्यांपेक्षा देवाने माणसाला भरपूर सुविधा दिल्या आहेत. इतर प्राणी जेवतांना समवेत पाण्याचा तांब्या कुठे ठेवतात ? माणसाला जेवतांना तोंडी लावायला आणि चवीसाठी भाजी-आमटी मिळते.

समर्थ रामदासस्वामींनी रचलेले मनाचे श्‍लोक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया यांच्यातील साधर्म्य !

समर्थ रामदासस्वामींप्रमाणे स्वतःच्या मनाला वेसण घालण्याचा प्रयत्न करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवूया. साधकांसाठी तेच समर्थ रामदासस्वामी आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु राष्ट्रात (ईश्‍वरी राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तणावग्रस्त प्रसंगात शांत रहाता आल्याने एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. सायमन ह्यूस यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात येणे

मला तणावग्रस्त प्रवासी आणि विमान आस्थापनांचे कर्मचारी यांच्याविषयी सहानुभूती वाटत होती. त्यांना पाहून नकारात्मक आणि तणावपूर्ण भावनांमध्येे अडकल्यावर कशी स्थिती होते, या पूर्वानुभवाचे स्मरण झाले.

मराठी भाषा बोलायला शिकणारे एस्.एस्.आर्.एफ्. चे विदेशी साधक !

अ‍ॅलिसने मराठी शिकण्यासाठी ती करत असलेले प्रयत्न येथे दिले आहेत. तिच्यासह अन्य काही विदेशी साधकही मराठी बोलण्यास शिकत आहेत. मराठी आणि संस्कृत या सात्त्विक भाषा असल्याचे विदेशींना कळते.

माघ मासातील (२१.२.२०२१ ते २७.२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.