साधकांमध्ये आज्ञापालनाची वृत्ती निर्माण झाल्याने ते अधिकारी व्यक्तींचा समादेश कृतीत आणू शकणे

साधना केल्यास साधकाच्या अंगी गुण बाणवले जात असल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात साधकाला त्यांचा लाभ होत असतो. येथे साधनेचे महत्त्व अधोरेखित होते.

आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

सर्व संकटग्रस्त जिवांचे आत्मबळ वाढवण्यासाठी भगवंत सर्वांच्याच साहाय्याला धावून आला. सर्व दृष्टीने प्रतिकूल असूनही ‘सनातन धर्माचा विहंगम गतीने प्रसार होणे’, ही भगवंताची लीलाच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती  

भावसोहळ्याच्या दिवशी सकाळपासून सेवाकेंद्रातील वीजपुरवठा खंडित होता आणि संतांनी नामजपादी उपाय केल्यावर तो चालू होऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता आला.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची मुलगी चि. गियाना हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पहिल्या. आज त्यांची मुलगी चि. गियाना हिची गुणवैशिष्ट्ये पाहूया.

सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागणारा, नेतृत्वगुण असलेला अन् परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अपार भाव असलेला कु. विश्‍व कृष्णा आय्या !

‘काळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांचा आशीर्वाद’, यांमुळे कुठल्याही स्वरूपाच्या प्रारब्धावर मात करता येते’, हे मला शिकायला मिळाले.

सतत आनंदी असणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या कै. (सौ.) श्रुतिका दिलीप मोरवाले !

सौ. मोरवालेकाकू यांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांचे नातेवाइक अन् साधिका यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या बोलिव्हिया येथील साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

कोणतेही विशेष प्रयत्न न करता ‘मी शांत आणि प्रेमळ झाले असून ‘कुठली तरी आंतरिक शक्ती मला शांत करत आहे’, असे मला जाणवत होते. ‘हे सर्व माझ्या पोटातील बाळामुळे होत आहे’, याची मला जाणीव झाली.

साधक-फूल बनून राहूया हो आता श्री गुरुचरणी ।

गुरु अमुचे रक्षण करिती, जन्मोजन्मी समवेत असती ।
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याची गुरुकिल्ली देती ॥

दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !

आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !

हिंदु राष्ट्राविषयी पालटता दृष्टीकोन !

‘पूर्वी लोकांना वाटायचे, ‘हिंदु राष्ट्र’ हे स्वप्न आहे. ‘हिंदु राष्ट्र’ कधीही स्थापन होणार नाही’; परंतु आता पुष्कळ लोकांना वाटते, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना निश्‍चितच होईल.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले