देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या जुन्‍या इमारतीच्‍या सज्‍जावर ४ – ६ कबुतरे प्रतिदिन सकाळपासून येत असून ती ध्‍यान लावून बसत असल्‍याचे जाणवणे

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितले, ‘‘मी त्‍यांना गेल्‍या दीड वर्षांपासून पहात आहे. ‘ती ध्‍यान लावून बसलेली असतात’, असे वाटते.

वर्ष २०२३ मधील शनि ग्रह पालट

ज्‍योतिष शास्‍त्रानुसार प्रत्‍येक ग्रहाच्‍या शुभ आणि अशुभ अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा शुभच असतो, असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्‍याही दोन बाजू आहेत; पण शनि ग्रहाची केवळ एकच बाजू विचारात घेतली जाते; म्‍हणूनच लोकांच्‍या मनात शनि ग्रहाविषयी भीती निर्माण होते.

देवद येथील सनातनच्‍या आश्रमातील आनंद, उत्‍साह आणि चैतन्‍य यांनी भारलेले साधक अन् देवद आश्रमातील विलक्षण पालट झालेले वातावरण !

देवद आश्रमात आल्‍यावर मला ‘आश्रमात पुष्‍कळ पालट झाला आहे’, असे जाणवले. ‘देवाने मला आश्रमातील वातावरण आणि साधक यांमध्‍ये झालेले चांगले पालट अनुभवण्‍याची अन् त्‍यातून शिकण्‍याची संधी दिली’, असे मला वाटले.

कापडावर ‘हाताने घातलेले टाके’ आणि ‘शिवणयंत्राने घातलेले टाके’ यांत जाणवलेला भेद !

‘माझ्‍या एका जुन्‍या साडीच्‍या ‘फॉल’ची शिलाई उसवली होती. आधी माझ्‍या साडीच्‍या ‘फॉल’च्‍या खालच्‍या भागाला शिवणयंत्राची शिलाई होती. त्‍यानंतर मी उसवलेल्‍या भागावर हाताने शिलाई केली. आधी शिवणयंत्राने घातलेले टाके आणि नंतर हाताने घातलेले टाके यांवरून हात फिरवतांना मला दोन्‍ही धाग्‍यांतील स्‍पंदनांमध्‍ये भेद जाणवला.

स्‍वतःतील स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे मनाला होत असलेली जखम बरी होण्‍यासाठी औषधरूपी स्‍वयंसूचना देण्‍याचे महत्त्व !

गुरुदेवांच्‍या कृपेने मला साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेण्‍याची सेवा मिळाली आहे. त्‍याविषयी चिंतन करतांना गुरुदेवांनी मला सुचवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधकाच्या चित्तावर गुरुतत्त्वाची स्थाने निर्माण होऊन त्याचा साधकाला साधनेसाठी पुष्कळ लाभ होणे !

ज्ञानाची धारिका वाचायला आरंभ केल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णुस्वरूपात उभे असलेले दिसले.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) चालत असतांनाच्या छायाचित्रांच्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. वामन चालत असतांनाचे छायाचित्र पाहिल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहूया.

श्री श्री रविशंकरजी यांच्‍या उपस्‍थितीत ३१ जानेवारीला कोल्‍हापूर येथे महासत्‍संग !

जागतिक आध्‍यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी ३१ जानेवारीला कोल्‍हापुरात येत असून त्‍यांच्‍या उपस्‍थितीत महासत्‍संग आणि १ फेब्रुवारीला श्री महालक्ष्मी होम यांचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती ‘आर्ट ऑफ लिव्‍हिंग’चे विश्‍वस्‍त श्री. प्रदीप खानविलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साधनेची तळमळ असणारी पुणे येथील युवा साधिका कु. विदिशा भालचंद्र जोशी (वय १८ वर्षे) !

कु. विदिशा भालचंद्र जोशी हिचा उद्या पौष कृष्‍ण अष्‍टमी (१५.१.२०२३) या दिवशी १८ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने तिच्‍या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.