महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवली, तर दुसरी अयोध्या होऊ शकते ! – मंदिराची भूमिका

जर शबरीमला मंदिरामधील १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवण्यात आली, तर आणखी एका अयोध्येसारखी स्थिती होऊ शकते, असा युक्तीवाद या प्रकरणातील याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मंदिराची बाजू मांडणार्‍या ……

मंदिरे सार्वजनिक संपत्ती असल्यामुळे तेथे महिलांनाही प्रवेश हवा ! – सर्वोच्च न्यायालय

देशात ‘खासगी मंदिर’ असा सिद्धांत नाही. मंदिरे सार्वजनिक संपत्ती आहे. अशा संपत्तीमध्ये पुरुषांना प्रवेश आहे, तर महिलांनाही तो असायला पाहिजे. मंदिर स्थापन करण्यात आले, तर तेथे कोणीही जाऊ शकते, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली.

शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांवर आकारण्यात येणारा पथकर (टोल) रहित करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

शबरीमालाच्या दर्शनाठी येणार्‍या भाविकांकडून वसूल करण्यात येणारा पथकर (टोल) रहित करावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एका आंदोलनाद्वारे येथे नुकतीच केली.

शबरीमला देवस्थानचे प्रमुख गोपालकृष्णन् यांच्या विरोधात आंदोलन 

प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणार्‍या, तसेच कथित स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली मंदिरातील प्रथा-परंपरा मोडणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शबरीमला देवस्थानचे प्रमुख गोपालकृष्णन् यांच्या विरोधात आंदोलन केले.

शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे सोपवले

केरळमधील शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे सोपवले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now