कोट्यवधी हिंदु महिलांवरील या अन्यायाविषयी मोदी सरकार काय भूमिका घेणार ? – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय देण्याचे राजकीय ढोंग करणार्‍यांनी हिंदु संस्कृतीमधील पवित्र वैवाहिक नात्यावर मोठे आक्रमण केले आहे. तुमचा कायदा गेला चुलीत. संस्कार आणि संस्कृती यांचे राममंदिर……

‘सर्जिकल स्ट्राईक’चे तुणतुणे वाजवत केले जाणारे राजकारण, हा सैनिकांचा अपमान ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

‘सर्जिकल स्ट्राईक’च्या दुसर्‍या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये सहभागी असलेला आमचा एक वीर सैनिक आतंकवाद्यांशी लढतांना हुतात्मा होत असेल, तर कसे व्हायचे ? आता ‘सर्जिकल स्ट्राईक’चा दिवस शौर्य दिवस, विजय दिवस साजरा करा’

आता राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून हिंदू जनभावनेचाही सूर्योदय करा ! – सामना

तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुसलमान स्त्रियांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल, असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून राज्यकर्त्यांनी देशात हिंदू जनभावनेचाही सूर्योदय होईल हे पहावे.

हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची महत्त्वाकांक्षा ! – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची आणि हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात आतंकवादी ठरवून खतम करण्याची (संपवण्याची) महत्त्वाकांक्षा आहे. शिकागोतील ‘हिंदु काँग्रेस’मध्ये भागवत यांनी या विषयावर भाष्य केले असते, तर बरे झाले असते.

सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवू नका ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

काँग्रेस राजवटीत ‘हिंदु दहशतवाद’ या शब्दाने खळबळ माजवली होती. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी हिंदु दहशतवादाची बांग दिल्यावर भाजपने संसद आणि रस्त्यावर थैमान घातले होते.


Multi Language |Offline reading | PDF