राममंदिराचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतूनच घ्यायचा होता, तर झालेल्या नरसंहाराचे दायित्व भाजप किंवा संघ परिवार घेणार का ? – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

वर्ष २०१९ आधी राममंदिर होणार नसेल, तर ती देशाची फसवणूक ठरेल आणि त्याविषयी भाजपसह संघ परिवारास देशाची क्षमा मागावी लागेल. वर्ष १९९१-९२ मध्ये राममंदिरासाठी झालेल्या लढ्यामध्ये शेकडो कारसेवक मारले गेले.

राममंदिराचे काम पुढे नेईल, तोच देशावर राज्य करील !

मंदिर व्हावे, ही देशाची इच्छा होती; म्हणूनच भाजपला सत्तेवर आणले; पण मंदिराचे सूत्र इतर विषयांप्रमाणे ‘जुमलेबाजी’ ठरू लागल्याने भाजपचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. मंदिर संयमाने आणि सहमतीने उभारले जाणार नाही.

भाग्यनगर येथील क्रिकेट मैदानाचा वास्तुदोष दूर केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे भाग्य पालटले !

स्थानिक संघांना हे मैदान अशुभ ठरत होते. तेव्हा तेथे वास्तुदोष असल्याचे आढळून आले. भगवान श्री गणेश वास्तुशास्त्राची देवता आहे. त्यामुळे मैदानाच्या एका बाजूला श्री गणेशाचे मंदिर उभारण्यात आले.

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

आपण रामाचे नाव घेतो आणि राममंदिर उभारणीची मागणी करतो, तेव्हा रामाच्या एकपत्नी व्रताचे दाखले आपण देतो; मात्र हे नवे ‘रामराज्य’ सरळ अनैतिक विवाहबाह्य संबंधांना उत्तेजन देत आहे

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘सिग्नल तोडणे हा गुन्हा आहे, मद्य पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे, विनयभंग हासुद्धा गुन्हा ठरत आहे; मात्र उघड उघड व्यभिचार हा गुन्हा नाही.’ – श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना. (सामना, २९.९.२०१८)            

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘देशात भाजपचे राज्य आल्यापासून हे काय घडू लागले आहे ? भ्रष्टाचाराला उघड मान्यता मिळालीच आहे. आता अनैतिकतेवरही फुले उधळली जात आहेत.’ – श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना. (सामना, २९.९.२०१८)

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘न्यायालयाने आधी समलिंगी विवाहांना मान्यता दिली आणि आता विवाहबाह्य संबंधांना सरळ पाठिंबा दिला. ‘व्यभिचार गुन्हा नाही’,…

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र बाण्याची असल्याचे ढोल नेहमीच वाजवले जातात; मात्र न्यायव्यवस्थेस इतकेही स्वातंत्र्य नसावे की, देशाची संस्कृती, संस्कार, परंपरा आणि नैतिकता या शब्दांना त्यांनी भरबाजारात उघडे करावे अन् लोकांना रस्त्यावर नग्न नाचण्यास प्रवृत्त करावे……………

सहनशीलतेचा अंत होईल, तेव्हा जनताच बंड करील ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

निवडणुकीतील आश्‍वासने म्हणजे केवळ जुमलेबाजीच असते. अशा जुमलेबाजीस चाप लावण्याची घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी केली आहे.

राफेल हा बोफोर्सचा बाप आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना 

बोफोर्स घोटाळ्यात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींच्या कुटुंबियांनी ६५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करणारे आता सत्तेत आहेत. त्यांच्यावर आज राफेल विमान डीलमध्ये ७०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.


Multi Language |Offline reading | PDF