मुंब्रा येथील दुकानदाराची चोरीच्या उद्देशाने हत्या करणारे धर्मांध अटकेत

मुंब्रा येथे चोरीच्या उद्देशाने लोखंडाच्या दुकानातील मजुराच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून त्याची हत्या करणार्‍या मोहम्मद गणी शेख (वय २० वर्षे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नवी मुंबईमधील तळोजा येथून अटक केली आहे

शामली (उत्तर प्रदेश) के पुलिस अधीक्षक अजय कुमार ने एक कावडिया के पैर दबाकर सेवा की !

देश के सभी पुलिसवालों में ऐसा सेवाभाव कब निर्माण होगा ?

जेएनपीटी (नवी मुंबई) येथे गोदामावर धाड घालून १३० किलो वजनाचे अनुमाने १ सहस्र ३०० कोटी रुपये मूल्याचे अमली पदार्थ (हेरॉइन) कह्यात

देहली पोलिसांच्या विशेष पथकाने ‘जेएनपीटी’जवळील एका गोदामावर नुकतीच धाड घालून १३० किलो अमली पदार्थ (हेरॉइन) कह्यात घेतले आहे. बाजारभावाप्रमाणे त्याचे मूल्य अनुमाने १ सहस्र ३०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

नांदेड-पनवेल आणि पनवेल- नांदेड या २ रेल्वेगाड्या रहित

गेल्या २ दिवसांपासून मुंबई येथे मुसळधार पाऊस पडल्याने रेल्वेरूळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या मार्गावरील रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या आहेत.

मुंबई, ठाणे, रायगड यांसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण पट्ट्यात २६ जुलैला सायंकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भागांतील जनजीवन विस्कळीत झाले.

सिडको खासगी शैक्षणिक संस्थांसह रुग्णालयांच्या कारभाराची चौकशी करणार

अत्यल्प दरात भूखंड दिलेल्या शहरातील खासगी शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये अटी अन् शर्ती यांचे पालन करतात का ?, यांच्या चौकशीचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथे मुसळधार पाऊस

मागील अनेक घंट्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथील जनजीवन विस्कळीत झाले.

मराठा क्रांती मोर्चाच्या राजकीय वापरास विरोध ! – डॉ. शिवानंद भानुसे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा ही सामाजिक चळवळ असून तिचा राजकीय पक्षासाठी वापर करण्यास आमचा विरोध आहे. मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी आहे.

नागपूर रेल्वेस्थानकात १२ दिवसांत विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून १६ लाखांहून अधिक दंड वसूल

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने विनातिकीट, तसेच सामानाची नोंदणी (बुकींग) न करता प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध अभियान चालू केले आहे. अभियानाच्या अंतर्गत १० ते २२ जुलै या कालावधीत २६० रेल्वेगाड्यांची पडताळणी करण्यात आली.

किल्ल्यांवरील व्यावसायिक आक्रमण थोपवण्याची किल्ले संवर्धन समितीची मागणी

गडकोट किल्ल्यांवरील उपाहारगृह (हॉटेल) व्यवसायाला अनुमती देण्याविषयीचा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेला निर्णय राज्यातील दुर्गप्रेमींना रूचलेला नाही.


Multi Language |Offline reading | PDF