सीबीआयच्या पुण्यासह विविध शहरांमध्ये धाडी !
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यासह विविध शहरांमध्ये बेकायदेशीर बनावट ‘कॉल सेंटर’वर धाडी घालून ५ संशयितांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यासह विविध शहरांमध्ये बेकायदेशीर बनावट ‘कॉल सेंटर’वर धाडी घालून ५ संशयितांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला.
प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही दसर्याच्या दिवशी ऐतिहासिक पद्धतीने सीमोल्लंघन होणार असून या शाही दसर्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रस्त्याच्या कडेला बेडशिट (पलंगपोस) विक्री करणार्या विक्रेत्यांकडून १४ सहस्र रुपये हप्ता म्हणून घेतले.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा शारदीय नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.
नवरात्रोत्सव, शाही दसरा यांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांची आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन स्वच्छतेचा आढावा घेतला.
दसरा सण हा ‘हिंदु संस्कृती रक्षण दिन’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन येथील समस्त हिंदु संप्रदाय आणि समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जळगाव येथे दूध उत्पादकांना २ रुपये अतिरिक्त मिळणार ! जळगाव – गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २८ रुपये असून राज्यशासनाने नुकतेच प्रतिलिटर ७ रुपये अनुदान घोषित केले आहे; मात्र ‘जिल्हा दूध संघा’ने ३० रुपये प्रतिलिटर खरेदीदर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. संघाकडे दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी ३७ रुपये प्रतिलिटर … Read more
‘गीता शाळेत शिकवणार’, असे म्हटल्यावर शिक्षणाचे भगवेकरण झाल्याची आरोळी ठोकणारे निधर्मी आणि साम्यवादी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? एकाही प्रसारमाध्यमातून या शिक्षणाच्या हिरवेकरणाचे वृत्त दिले जात नाही, हे लक्षात घ्या !
मुंबई – पुणे प्रवासातील अंतर न्यून करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ मार्ग उभारण्यात येत आहे. यासाठी दोन डोंगरांमध्ये देशातील सर्र्वांत उंच केबल पूल निर्माण केला जात आहे.
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.