बालकाच्या अपहरणाच्या प्रकरणी २ धर्मांधांना कर्णावतीतून अटक !

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी तातडीने अन्वेषणास प्रारंभ केला. तांत्रिक अन्वेषणातून ते कर्णावती येथील उनावा परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली.

ऑनलाईन फसवणुकीविषयी शेतकर्‍याकडून नंदुरबार सायबर सेलकडे तक्रार !

पोलीस संबंधित आरोपींवर ठोस कारवाई कधी करणार ? तेही त्यांनी सांगावे !

पुणे येथे पुजार्‍यासह ७ शिष्यांचे अपहरण

धार्मिक कार्यासाठी कर्नाटक येथे नेण्याच्या निमित्ताने पुजार्‍यासह ७ शिष्यांचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रामू वळून, दत्ता करे, हर्षद पाटील यांना अटक केली आहे.

सातारा येथे झालेल्‍या भीषण स्‍फोटात १ जण ठार

मागील वर्षीही सातारा येथे स्‍फोट झाला होता. त्‍याविषयी पुढील माहिती काही उपलब्‍ध झाली नाही. त्‍यामुळे या स्‍फोटांविषयी संशय वाढत आहे. अन्‍वेषण यंत्रणांनी सत्‍य जनतेसमोर आणले पाहिजे !

दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथे शिवप्रेमींनी अवमान करणार्‍या व्‍यापार्‍यांच्‍या तोंडाला काळे फासले !

अवमान करणार्‍यांना क्षमा मागायला लावण्‍यासह छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान जागोजागी करण्‍यासाठी भाग पाडायला हवे !

पुणे येथील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळून ३ जणांचा मृत्यू  

पुणे येथील बावधन परिसरामध्ये सकाळी ६.४५ वाजता हेलिकॉप्टर कोसळले. त्यामध्ये गिरीशकुमार पिल्लाई, प्रीतमचंद भरद्वाज आणि परमजीत यांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथील ‘ऑक्सफोर्ड गोल्फ कोर्स रिसॉर्ट’ येथे जात होते. बावधन परिसरात धुके असल्याने ते बराच वेळ आकाशामध्ये घिरट्या घालून शेवटी ते खाली कोसळले.

बेशिस्त वागणुकीसह अश्लील शब्द वापरल्याप्रकरणी यावल नगर परिषदेतील धर्मांध मुकादमावर गुन्हा नोंद !

अशा उद्दामांना बडतर्फच करायला हवे !

एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंदवा !

संभाजीनगर ते जालना येथे एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या रॅलीच्या काळात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या छत्रपती संभाजीनगर फलकांवर धर्मांधांनी काळे फासले.

सीबीआयच्या पुण्यासह विविध शहरांमध्ये धाडी !

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यासह विविध शहरांमध्ये बेकायदेशीर बनावट ‘कॉल सेंटर’वर धाडी घालून ५ संशयितांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही दसर्‍याच्या दिवशी ऐतिहासिक पद्धतीने सीमोल्लंघन होणार असून या शाही दसर्‍यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या  कालावधीत विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.