छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात महिलेवर बलात्कार !
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी झाली वासनांधांचे शहर !
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी झाली वासनांधांचे शहर !
धाड घालून पोलिसांनी लॉजचे व्यवस्थापक पंकज सिंह याच्यासह ५ जणांना कह्यात घेतले आहे. वेश्या व्यवसायासाठी भाग पाडण्यात आलेल्या थायलंड येथील १५ महिलांची सुटका केली आहे.
‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो’, ‘आई अंबाबाईचा उदो उदो’,च्या गजरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची पहिल्या दिवशी (आश्विन शुक्ल प्रतिपदा) श्रीसूक्तामध्ये वर्णन केलेल्या ‘श्री’ अर्थात् महालक्ष्मी स्वरूपात बैठीपूजा बांधण्यात आली होती.
या प्रसंगी सर्वश्री नितीन काकडे, सागर मेथे, युवराज खराडे, महादेव आढावकर, निळकंठ माने, शुभम पाटील, प्रवीण पाटील, अजित माळी यांसह अन्य उपस्थित होते.
नवरात्रोत्सवात भाविकांसाठी मंदिर २४ घंटे चालू रहाणार आहे. २ कोटी रुपये खर्च करून या वर्षी मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही काम झाले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे घटस्थापनेच्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
२६ वर्षीय मुक्या आणि पायाने अपंग असणार्या मुलीवर सावत्र वडिलांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार, तर सावत्र बहिणीच्या नवर्याकडून मारहाण होत असल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे.
१८ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू ! नंदुरबार – अंबापूर-राणीपूर रस्त्यावर रोहित मोरे (वय १० वर्षे) बकर्यांना चरायला घेऊन गेला होता. त्या वेळी अचानक बिबट्याने आक्रमण करून रोहितला उसाच्या शेतात फरफटत नेले. यात रोहितचा मृत्यू झाला. १५ दिवसांपूर्वी राणीपूर ग्रामस्थांनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाकडे पिंजरा लावण्याविषयी विनंती केली होती. ‘वन विभागाने पिंजरे लावले … Read more
यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?