मोकाट कुत्र्यांमुळे महापालिका आयुक्तांच्या वाहनाला अपघात

गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका क्षेत्रातील मोकाट जनावरांचा नागरिक आणि वाहनचालक यांना प्रचंड त्रास होत असतांना त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता आयुक्तांनाच या समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे ही समस्या न सोडवणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी !

६ ऑक्टोबरला १० घंट्यांचा ‘मेगा ब्लॉक’

पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेच्या जोड कामांसाठी गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान १० घंट्यांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

शाळा, महाविद्यालये येथे ‘कुराण मार्गदर्शन’ या बेकायदेशीर मोहिमेला अनुमती देऊ नये !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी

भायखळा येथे अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची हत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भायखळा विधानसभा मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी तथा मुन्ना (वय ४५ वर्षे) यांची ४  ऑक्टोबरच्या मध्यरात्री हत्या करण्यात आली.

कपाळावर टिळा लावून येणार्‍या हिंदूंनाच दांडियात प्रवेश द्या ! – शिरीष बोराळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, हिंदु माता-भगिनी यांची छेडछाड, लव्ह जिहाद, नशेखोरी असे अनेक प्रकार वाढलेले आहेत. हिंदु मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडत आहेत.

शिधापत्रिका धारकांसाठी ‘ई-केवायसी’ नोंदीला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ !

शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी नोंदीची मुदत काही वृत्तपत्रांमध्ये ३० सप्टेंबर २०२४ अशी आल्यामुळे शिधापत्रिका धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘महामेट्रो’कडून प्रवाशांची लूट करणार्‍या ठेकेदारांचे कंत्राट तातडीने रहित !

पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा चालू झाली आहे. या ठेकेदाराने वाहन चालकांकडून दुप्पट वसुली चालू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहन तळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

रावेर येथे गोतस्करांकडून गोरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न !

अशा घटना भरदिवसा घडतात, याचा अर्थ गोतस्करांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे लक्षण !

जळगाव उद्योग भवनासाठी २३ कोटी रुपये संमत !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व मागण्या केल्याचेही उद्योगमंत्र्यांनी या वेळी सांगितले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात महिलेवर बलात्कार !

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी झाली वासनांधांचे शहर !