आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्‍कार घालू !

असे आहे तर जनतेने लोकप्रतिनिधींना त्‍यांच्‍या कर्तव्‍याची जाणीव करून द्यावी लागेल !

गत ५ मासांत छत्रपती संभाजीनगरच्‍या ११ आमदारांकडून ९ कोटी रुपयांच्‍या आमदार निधीचा व्‍यय !

शासनाकडून लोकप्रतिनिधींना विकासकामे करण्‍यासाठी निधी उपलब्‍ध होत असतांना विकासकामांना गती पकडणे अपेक्षित आहे. अन्‍यथा निधी निरुपयोगी ठरेल.

कल्‍याण येथे अमली पदार्थांची तस्‍करी करणारी टोळी अटकेत

समाजाला नशेच्‍या खाईत लोटणार्‍यांवर कठोर कारवाई झाल्‍यासच अशा गुन्‍ह्यांना आळा बसेल !

श्री गणेशमूर्ती हिंदूंच्‍या श्रद्धेचा विषय असल्‍याने मूर्तीवर शिक्‍का मारणे अयोग्‍य !

अशी सूचना का करावी लागते ?

पुणे महानगरपालिकेच्‍या दळवीवाडी येथील शाळेत अपुरे शिक्षक !

ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्‍था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्‍या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्‍यक !

नाले बांधण्यासाठी सोलापूर महापालिकेला ९७ कोटी रुपये संमत !

शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खुले असलेले नाले नव्याने बांधण्यासाठी शासनाने महापालिकेला ९७ कोटी २२ लाख रुपये संमत केले आहेत.

सोलापूर येथील व्‍यापार्‍याची ५० लाख रुपयांची फसवणूक !

येथील शेळगी परिसरातील एका व्‍यापार्‍याची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी एम्. मुस्‍तफा आणि अली जिन्‍ना (राजा) यांच्‍याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे

सातारा शहराच्‍या विस्‍तारित भागासाठी ७०० पथदीप प्रस्‍तावित !

नागरिकांना पायाभूत सुविधा देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून शहराच्‍या विस्‍तारित भागासाठी ७०० पथदीप नवीन खांबांसह बसवण्‍यात येणार आहेत. यासाठी सातारा नगरपालिकेने २ कोटी ४८ लाख रुपयांचा प्रस्‍ताव सिद्ध केला आहे.

ठाणे येथे ८ दिवसांत कोरोनाचे ५१ नवीन रुग्ण !

कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे’, असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.

तलाठी परीक्षेत ‘टी.सी.एस्.’चे कंत्राटी कर्मचारी चालवत होते रॅकेट !

‘टी.सी.एस्.’च्या २ कंत्राटी कर्मचार्‍यांनी हाऊसकीपिंगच्या महिलेला हाताशी धरून उत्तरे कागदावर लिहून उमेदवारांना दिली आहेत. शाहरूख आणि पवन या दोन कंत्राटी कर्मचार्‍यांकडे टी.सी.एस्. आणि आयऑन डिजीटल या २ आस्थापनांच्या नावाचे म्हणजे ‘टिस्कॉन’ नावाचे आयकार्ड मिळाले आहे