बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप
या आरोपामध्ये तथ्य असेल, तर तृणमूल काँग्रेसमध्ये राष्ट्रघातकी, समाजघातकी, भ्रष्ट यांसह बलात्कार्यांचाही भरणा आहे, हे पुढे येईल ! असा पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक !