मेरठ येथे हिंदु असल्याचे सांगून धर्मांधांकडून हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार

मैत्रीनंतर तिला चित्रपटगृहामध्ये भेटायला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अमीरुद्दीन आणि वसीम या दोघांना अटक केली आहे.

गूढशक्तीद्वारे बाधा दूर करण्याच्या नावाखाली धर्मांध भोंदूबाबाकडून सासू-सुनेवर वारंवार बलात्कार

गूढ शक्तीच्या साहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, असे सांगून धर्मांध हैदरअली रशीद शेख (वय ४७) याने पुणे येथील सासू-सुनेवर बलात्कार केला.

आगरा येथे स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्‍या पित्याला अटक

येथील ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे.

महाराष्ट्रातून वर्षभरात ४९ सहस्र ३३८ महिला गायब, अपहरण आणि बलात्कार यांमध्येही महाराष्ट्र पुढे !

महिला गायब होण्यामागे महाराष्ट्र राज्य दुसर्‍या क्रमांकावर असून मागील वर्षभरात राज्यातील ४९ सहस्र ३३८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. यासह अपहरण, बलात्कार, महिलांवरील आक्रमण यांमध्येही महाराष्ट्र पुढे आहे.

तरुणीवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल करणार्‍या आरिफ नावाच्या तरुणाला अटक

येथील श्रीनिवासपूरमध्ये २५ वर्षांच्या आरिफ या युवकाने वर्ष २०१२ मध्ये एका २० वर्षांच्या तरुणीला फळांच्या रसामध्ये गुंगीचे औषध घालून प्यायला दिले होते.

कर्नलकडून लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार

सैन्यातील कर्नलने लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

पाकच्या मदरशांमध्ये मौलवीकडून मुलांवर बलात्कार होणे या नियमितच्या घटना ! – ‘एपी’ वृत्तसंस्था

इस्लामाबाद – पाकमधील कहरोरे पक्का येथील एका मशिदीमध्ये शिकणार्‍या ९ वर्षांच्या मुलाचे मदरशातील एका मौलवीने लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे.

कोपर्डी बलात्कार खटल्यातील आरोपींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावणार !

कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यातील आरोपी संतोष भवाळ, जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलूमे यांच्या शिक्षेवरील सरकार आणि बचाव पक्ष अशा दोन्ही बाजूच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात केलेला युक्तीवाद संपला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या अब्दुल रौफ खान याला अटक

बांकुडा जिल्ह्यातील लालबांध येथील मंडल पाडा गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी अब्दुल रौफ खान या १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली.

कोपर्डी बलात्कार प्रकरणी ३ आरोपी दोषी

कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांवर कटकारस्थान करून अत्याचार आणि हत्या केल्याचा दोष सिद्ध झाला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now