कोल्हापूरकडे जाणार्‍या आणि कोल्हापूरहून मिरजेकडे जाणार्‍या सर्व रेल्वे गाड्या गांधीनगर रेल्वेस्थानकात थांबवाव्यात ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

या स्थानकावर कोणतीच रेल्वे थांबत नसल्याने येथून बाहेरगावी जाण्यासाठी आणि तिकडून येण्यासाठी रेल्वे तिकीटापेक्षा पाचपट अधिक रक्कम मोजावी लागते.

बेंगळुरूच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकावर धर्मांधांकडून अनधिकृत प्रार्थनास्थळाची निर्मिती !

हिंदूंनी अशा प्रकारे कधी रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रार्थनास्थळाची निर्मिती केल्याचे एकतरी उदाहरण आहे का ? हिंदूंना रेल्वे प्रशासन असे करू तरी देईल का ?

सोलापूर रेल्वे स्थानकावरून विद्युत् इंजिनद्वारे रेल्वे धावण्यास प्रारंभ !

सोलापूर रेल्वे स्थानकावरून म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर बसवा एक्सप्रेस, हसन-सोलापूर-हसन, सोलापूर-यशवंतपूर, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्या विद्युत् इंजिनद्वारे धावण्यास २८ आणि २९ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.

किर्लोस्करवाडी ते भिलवडी विद्युत् रेल्वेची चाचणी यशस्वी !

मध्ये रेल्वेकडून पुणे-मिरज-लोंढा या मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण यांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी किर्लाेस्करवाडी ते भिलवडी या १४ किलोमीटर रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

रेल्वेच्या भरती परीक्षांविषयी केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरी भरतीविषयीच्या ‘आर्.आर्.बी. (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) – एन्.टी.पी.सी. (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरीज)’ परीक्षा प्रक्रियेविरोधात तरुणांकडून करण्यात आलेले हिंसक आंदोलन आता उत्तरप्रदेशमध्येही पसरत आहे.

बिहारमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक आंदोलनाच्या प्रकरणी पटना येथील खान यांच्यासह अन्य शिक्षकांविरूद्ध तक्रार प्रविष्ट !

भारतीय रेल्वेच्या ‘आर्.आर्.बी.-एन्.टी.पी.सी.’ आणि ‘ग्रुप डी’ परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत तरुणांनी प्रजासत्ताकदिनी हिंसक आंदोलन केले. या प्रकरणी पटना येथील शिक्षक खान यांच्यासह अन्य शिक्षकांविरूद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात पालट

मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणार्‍या ठाणे ते दिवा या रेल्वेमार्गावर २३ जानेवारी या दिवशी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा परिणाम कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या रेल्वे गाड्यांवर होणार असून काही गाड्या रहित करण्यात आल्या आहेत

मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा विरोध !

मतपेढीच्या पुढे लाचार होऊन अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारे कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ?

नागपूर येथे रेल्वेतील नळांची चोरी करणार्‍या एकाला अटक

सिकंदर जहीर खान याला रेल्वे सुरक्षा दलाच्या सैनिकांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. स्वतःला अल्पसंख्यांक समजणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत !

मुंबई येथील रेल्वेस्थानकांवर बाँब ठेवल्याचा निनावी दूरभाष करणार्‍या आरोपीला अटक !

रेल्वेस्थानकात रेल्वे पोलीस, आर्.पी.एफ्, बाँब शोधक आणि निकामी पथक अन् श्वानपथक यांद्वारे पडताळणी मोहीम चालू केली; मात्र पडताळणीच्या वेळी रेल्वेस्थानकावर संशयास्पद काहीही आढळून आले नाही.