श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जन घाटावर न येण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

मूर्तींचे विसर्जन हे जागेवरच होईल. कोणत्याही विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाही.

यावर्षी पुण्यातील ‘दगडूशेठ गणपती’चा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार !

ट्रस्ट’च्या १२९ वर्षांत सलग दुसर्‍या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.

चिंचवड (पुणे) येथे उभारणार ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी’ !

वैज्ञानिक अविष्कार नगरीला शास्त्रज्ञांचे नाव देणे अधिक सयुक्तिक ठरेल. शब्दासमवेत त्याची शक्तीही असते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनाही होईल.

पुणे येथे गटशिक्षणाधिकार्‍यासह दोघांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

सर्वच क्षेत्रांत मुरलेला भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी संबंधितांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

मौजमजेसाठी पुणे येथील अल्पवयीन मुलांनी चोरल्या १० लाख रुपयांच्या दुचाकी !

लाखो रुपये मूल्याच्या वस्तू चोरण्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असणे चिंताजनक !

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ५० वी मकोका कारवाई !

बल्लूसिंह टाकच्या टोळीला अटक करून त्यांनी मोक्कांतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) ५० वी कारवाई केली आहे.

धार्मिक वृत्ती काही नास्तिक लोकांना पटली नसल्याने त्यांनी खंडणी मागितल्याचा भोसले यांचा दावा !

सोलापूर येथील मनोहरमामा भोसले यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांचे पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन खंडण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या भ्रष्ट अध्यक्षांना जामीन !

‘जामिनावर सुटलेले आरोपी परत गुन्हे करणार नाहीत’, याची निश्चिती कोण देणार ?

पुण्यातील डब्ल्यू.एन्.एस्. आस्थापनाची ३ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करणारा अटकेत !

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला कह्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मकोकासारख्या गुन्ह्यात फरार असलेले रवींद्र बर्‍हाटे आणि त्यांना आश्रय देणारे अधिवक्ता पोलिसांच्या कह्यात !

अधिवक्त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखे झाले. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.