सरकारी कार्यक्रमात गर्दी चालते, मग गणेशोत्सव आणि दहीहंडीला का नाही ? – राज ठाकरे

सरकार कोरोनाच्या तिसर्‍या आणि चौथ्या लाटांची भीती दाखवत आहे; मात्र भीती दाखवून सरकार सर्व करत असेल, तर हे कुठपर्यंत चालणार ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

उपविभागीय अधिकार्‍यांनी दिलेले निकाल वादाच्या भोवर्‍यात !

भूमीच्या मालकीवरून निर्माण झालेले वाद मिटवतांना उपविभागीय अधिकार्‍यांनी चुकीचे निकाल दिल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ७१ नगरसेवक प्रभागातील विकासकामे आणि समस्या यांसंदर्भात चिडीचूप !

प्रभागातील विकासकामे आणि समस्या यांविषयी चकार शब्दही न काढणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या कामाविषयी किती उदासीन आहेत ?, हेच यावरून लक्षात येते.

पुणे येथील २०० कोटींचा भूमी घोटाळा उघडकीस

तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणे येथील वनविभागाची १८ एकर भूमी बळकावण्याचा प्रयत्न !

केंद्राच्या आरोग्य विभागाच्या सूचनेमुळे मंदिरे उघडता येत नाहीत ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्या निर्णयाची कार्यवाही सर्व गणेशोत्सव मंडळांनी करावी.

राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी करणार्‍यांनी तारतम्य बाळगावे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने चालू केलेल्या आंदोलनावर भाष्य केले.

पुणे येथे ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव’ साजरा होणार !

१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे.

तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणे येथील वनविभागाची १८ एकर भूमी बळकावण्याचा प्रयत्न !

सरकारी भूमी लाटण्याची हिंमत कुणीही करतो यावरून पोलीस-प्रशासनाचा धाक राहिला नाही, असे लक्षात येते.

पायल रोहतगी आणि व्हिडिओ सिद्ध करणारा अज्ञात आरोपी यांविरुद्ध पुणे पोलिसांत गुन्हा नोंद !

नेहरूंच्या विषयी पायल रोहतगी यांनी केलेल्या वक्त्यव्याचा व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण