पुणे येथील १४ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांसह रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली !

सामान्य जनतेला दहशतीच्या सावटाखाली जगावे लागणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे. निष्पाप जनतेला नव्हे, तर गुन्हेगारांना दहशत वाटेल अशी जरब पोलीस कधी निर्माण करणार ?

मतदारसूचीतील अनुमाने ३ लाख मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही

पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसूची अद्ययावत करतांना उघड झालेली माहिती !

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या १५ सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १५ सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली असून २९ सप्टेंबरपर्यंत कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगितले आहे, अशी माहिती अन्वेषण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे यांनी दिली.

धर्मादाय सहआयुक्तांनी मागितले देवस्थानांच्या भूमींचे तपशील !

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्याकडील देवस्थानांच्या भूमींच्या संदर्भात योग्य ते निर्देश द्यावेत, असेही बुके यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

बारामती येथील गोवंशियांना टेम्पोत भरून हत्येसाठी नेणार्‍या २ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

वारंवार घडणार्‍या गोवंशियांच्या कत्तलीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांना कायमची जरब बसेल अशी दहशत पोलिसांनी निर्माण करायला हवी, तरच अशा घटनांना आळा बसेल !

केक संस्कृतीची पद्धत बंद करण्यासाठी हडपसर (पुणे) येथील शेखर(दादा) मोडक यांची ‘माझा वाढदिवस, माझी गोसेवा’ ही अभिनव संकल्पना !

गोशाळेतील गायी-वासरांना चारा किंवा देणगी स्वरूपातील सेवा देऊन वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन !

पुणे येथे दोन घटनांत वाहतूक पोलिसांना मारहाण

पोलिसांनाच मारहाण होणे, हे कुणालाही कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण आहे. हे टाळण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा तात्काळ करणे आवश्यक आहे.

पुण्यातील अल्पवयीन मुलांविषयीच्या गुन्ह्यांचा तपास संथगतीने !

‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या अहवालानुसार पुणे शहरात वर्ष २०१९ मध्ये अल्पवयीन मुलांविषयीचे ९४८ गुन्हे नोंद झाले आहेत, तर वर्ष २०२० मध्ये ६६५ गुन्हे नोंद झाले आहेत.

मूर्ती विसर्जन करण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने पुणेकरांनी नाईलाजाने १ लाख ६ सहस्र मूर्ती दान केल्या !

देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे. धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान हे अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का ?

‘प्री वेडिंग शूटिंग’ची हानीकारक प्रथा बंद करण्याचा पुणे येथील जैन संघाचा निर्णय !

विवाहाच्या निमित्ताने ‘प्री वेडिंग शूटिंग’ यांसारख्या अशास्त्रीय कृती टाळून विवाहविधीचे पावित्र्य जोपासण्याचा जैन संघाचा निर्णय कौतुकास्पदच !