हिंदूंनो, वेळीच जागृत व्‍हा, अन्‍यथा भूमीच नाही, तर घरदारही हे धर्मांध बळकावतील ! – बाळासाहेब जाधव महाराज, मुख्‍य पुजारी, दत्तगड देवस्‍थान भोंगवली

आपण आज जागृत झालो नाही, तर आपल्‍या भूमीच नाही, तर आपले घरदारही हे धर्मांध बळकावतील. त्‍यासाठी या भेदभावपूर्ण कायद्याच्‍या विरोधात समस्‍त हिंदूंनी संघटित होऊन याला विरोध करावा, असे आवाहन श्री. बाळासाहेब जाधव महाराज यांनी केले. 

पुणे येथे घराबाहेर गणेशमूर्ती स्‍थापित केल्‍याने दांपत्‍याला ठोठावला साडेपाच लाखांचा दंड !

श्री. सतिश आणि सौ. संध्‍या होनावर या दांपत्‍याने वर्ष २००२ मध्‍ये सातव्‍या मजल्‍यावर घर खरेदी केले. घर खरेदी केल्‍यावर पुजार्‍याने त्‍यांना घराच्‍या बाहेर मूर्ती स्‍थापित करायला सांगितल्‍याने त्‍यांनी ती मूर्ती घराबाहेर स्‍थापित केली होती.

अंतराळशास्‍त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्‍या पत्नी, ज्‍येष्‍ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे पुण्‍यात निधन !

ज्‍येष्‍ठ गणितज्ञ, शास्‍त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय ७९ वर्षे) यांचे येथील रहात्‍या घरी निधन झाले. अंतराळशास्‍त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्‍या त्‍या पत्नी होत्‍या.

पुणेकरांनो, शाडू आणि चिकण मातीच्‍या श्री गणेशमूर्ती खरेदी करा ! – डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्‍त आयुक्‍त, पुणे

पुणेकर नागरिकांनो, शाडू माती, चिकण माती अशा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्‍या श्री गणेशमूर्ती खरेदीस प्राधान्‍य द्यावे.

पुण्‍यात आढळले डेंग्‍यूचे ६६ संशयित रुग्‍ण; १२ जणांना डेंग्‍यूचे निदान !

महापालिका हद्दीत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्‍यूचे ४७२ संशयित रुग्‍ण आढळले होते. याच कालावधीत डेंग्‍यूचे निदान झालेले २१ रुग्‍ण आढळले होते आणि ते सर्व जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते.

टोलनाक्‍यावरील कर्मचार्‍याला ट्रकचालकाने १२ कि.मी. फरफटत नेले !

पथकर नाक्‍यावरील कर्मचार्‍याला फरफटत नेणे हे कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसल्‍याचे उदाहरण !

पुण्‍यातील १ सहस्र ३८५ ग्रामपंचायतींमध्‍ये मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक !

संमत निधीचा विकासकामांसाठी वापर होत नसेल, तर निधी का घेण्‍यात येत आहे ? यासाठी संबंधितांची चौकशी करून कारवाई करणे आवश्‍यक आहे.

फिरते हौद बंद करून मूर्तीदान केंद्राची संख्‍या वाढवण्‍याचा पुणे महापालिकेचा धर्मद्रोही निर्णय !

फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्‍या अशास्‍त्रीय गोष्‍टींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्‍यापेक्षा पालिकेने भक्‍तांना वहात्‍या पाण्‍यात मूर्ती विसर्जनास प्रोत्‍साहन दिल्‍यास श्री गणेशाची कृपा होईल !

पुणे जिल्‍ह्यातील १६ अनधिकृत शाळा बंद करण्‍याची नोटीस !

जिल्‍ह्यातील ५३ विनापरवाना शाळांपैकी ३७ शाळा बंद करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांपैकी ४ शाळांच्‍या विरोधात शिक्षण विभागाने तक्रार प्रविष्‍ट केली असून शाळा बंद करण्‍याचे पत्र (नोटीस) पाठवले आहे. १६ शाळा अनधिकृत असून त्‍यांना ‘शाळा बंद’ करण्‍याचे पत्र पाठवले आहे.

गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीच्‍या व्‍यक्‍तींवर निवडणूक लढवण्‍याची बंदी कायमस्‍वरूपी हवी असल्‍याचा प्रस्‍ताव प्रलंबित !

गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्‍या व्‍यक्‍तींना सहा वर्षे निवडणूक लढवण्‍यासाठी बंदी आहे; मात्र ही बंदी कायमस्‍वरूपी घातली जावी, याविषयीचा निवडणूक सुधारणेतील प्रस्‍ताव अद्यापही प्रलंबित आहे, असे माजी केंद्रीय निवडणूक आयुक्‍त डॉ. नसीम झैदी यांनी सांगितले.