‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’ अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे !
बनासकांठा (गुजरात) येथील शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याविषयी प्रशासनाने दिली होती नोटीस
बनासकांठा (गुजरात) येथील शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याविषयी प्रशासनाने दिली होती नोटीस
बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रकरण ! बेळगाव पोलिसांची दडपशाही चालू असून ऐन मध्यरात्री २७ जणांना अटक तर ६१ जणांवर गुन्हे नोंद ! यात काही अल्पवयीन युवकांचाही समावेश !
हरियाणातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ‘सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करता येणार नाही’, असे सांगूनही तेथे नमाजपठण चालू रहाणे, हिंदूंना अपेक्षित नाही !
विनाअनुमती सार्वजनिक ठिकाणी शेकडोंच्या संख्येने लोक कशी काय येतात ? त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही का ?
हिंदूंच्या घरांत जाऊन ख्रिस्ती त्यांच्या पंथाचा प्रसार का करतात ? हिंदु कधी ख्रिस्त्यांच्या घरी धर्मप्रसारासाठी जातात का ? हिंदूंनी ख्रिस्त्यांना हिंदूंचे धार्मिक ग्रंथ वाटले, तर ख्रिस्ती ते वाचणार आहेत का ?
आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा यांना नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे.
या वक्तव्याचे समाजात उमटले तीव्र पडसाद ! गोवा ही परशुरामभूमी आणि मंदिरांची भूमी आहे. पर्यटनाच्या नावाने गोव्याला भोगभूमी करणे जनतेला अपेक्षित नाही !
पाकमध्ये दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात एका पत्रकाराने सांगितले की, पाकमधील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात आहे. माझ्या मुलाने मला ‘आपण सिंधमध्ये रहातो, तर आपण हिंदूंना ठार का मारत नाही ?’
श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव प्रशासकीय दिरंगाईमुळे ऐनवेळी रहित करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक, म्हसवडकर नागरिक, व्यापारी आदी वर्गातून निषेध फेरी काढून तीव्र संताप !
हरियाणात भाजपचे सरकार असतांना हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना सार्वजनिक ठिकाणी होणार्या नमाजपठणाला सातत्याने विरोध करावा लागतो, तसेच पोलीस आणि प्रशासन त्याची नोंद घेऊन ते थांबवत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही !