निर्मात्यांकडून ‘चित्रगुप्त’ आणि ‘यमदूत’ यांच्या नावांत पालट !

‘थँक गॉड’ चित्रपटाला झालेल्या वाढत्या विरोधाचा परिणाम !
कायस्थ समाजाकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी

हिंदूंनी ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने घेणार नाही, असा निग्रह करायला हवा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद !  – पू. भिडेगुरुजी

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या परीक्षेत गोमांसाविषयी प्रश्‍न विचारल्याने विद्यार्थी संतापले

गोमाता हिंदूंसाठी पूजनीय आहे, याची पूर्ण कल्पना असतांनाही गोमांसाविषयी परीक्षेत प्रश्‍न विचारणे, हा हिंदूंच्या धार्मिक भावनाचा जाणूनबुजून केलेला अवमान आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

हिंदु ग्राहकांना ‘हलाल’ अन्नपदार्थांची सक्ती नको, तर  ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत !

देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ? हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे.

देवतांचे विडंबन करून कोट्यवधी रुपये उकळू पहाणार्‍या चित्रपटांवर आजीवन बंदी आणा ! – राम कदम, आमदार, भाजप

हे हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. सध्याचे चित्रपट निर्माते सनातन धर्माच्या कल्याणार्थ नव्हे, तर स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवत आहेत.

हिंदूंच्याच दुकानातून दिवाळीचे साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणार्‍या तमिळनाडूतील हिंदु कार्यकर्त्याला अटक

हिंदूंना हिंदूंच्या दुकानातून साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणे या देशात गुन्हा झाला आहे, हे हिंदू कधी लक्षात घेणार ? ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

देशद्रोही आणि चिथावणीखोर मुसलमानांवर कारवाई न झाल्यास हिंदू रस्त्यावर उतरतील ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘हिंदू रक्षा महाआघाडी’

हा हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. गोव्यातील हिंदूंना धर्मांध मुसलमानांकडून दिल्या जाणार्‍या धमक्या ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ कदापी सहन करणार नाही.

‘हलाल सक्ती’ला विरोध करण्यासाठी हलालविरोधी कृती समितीची स्थापना ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

जिल्ह्याजिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन होत आहे. या उपक्रमात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने या वेळी करण्यात आले.

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात देहली येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट !

आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात हिंदूंमधील रोष वाढत चालला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामायणाला काल्पनिक आणि आक्षेपार्ह पद्धतीने प्रदर्शित केल्याने हिंदू चित्रपटाला विरोध करत आहेत.