रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरणार्थी म्हणून प्रवेश देऊ नये !

कल्याण येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन कल्याण, १८ सप्टेंबर (वार्ता.) – आधीच बांगलादेशी घुसखोरांचे नंदनवन झालेल्या भारतात रोहिंग्या मुसलमानांना स्थान देणे म्हणजे नवीन समस्यांना जन्म देण्यासारखे आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरणार्थी म्हणून प्रवेश देऊ नये, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रबोधन फेरी आणि निदर्शने यांच्या माध्यमातून कल्याण येथे आंदोलनात … Read more

मशिदींवरील भोंग्यांऐवजी हिंदूंवर कारवाई केल्यास कोल्हापूर येथे मिरज दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होईल ! – शिवसेना

कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल म्हणून पोलीस प्रशासन मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात कठोर कारवाई करत नसतील आणि हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारत असतील, तर मिरज येथे झालेल्या दंगलीसारखी येथे परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

शासनाने चिनी उत्पादनांवर बहिष्कार आणि स्वदेशीला प्रोत्साहन हे धोरण राबवावे ! – सौ. अनिता बुणगे, रणरागिणी शाखा

सध्या भारत-चीन सीमेवर प्रचंड तणाव असून चीन सातत्याने भारताला धमकावत आहे. या स्थितीत चीनला व्यापाराची नवी दालने उघडी करून देणे, अत्यंत घातक आहे.

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF