मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे पत्रक उपलब्ध !

‘सनातन संस्थे’च्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकात मकरसंक्रांतीचे अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व, तीळगूळ आणि वाण देण्याचे महत्त्व दिले आहे.

ग्रंथप्रदर्शने, फलकप्रदर्शने, धर्मजागृती सभा इत्यादी ठिकाणी ‘अ‍ॅन्ड्रॉइड सनातन पंचांग २०१८’च्या प्रसारासाठी परिणामकारक प्रयत्न करा !

‘केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांग’ असलेल्या ‘सनातन पंचांग २०१८’चे ‘अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप’ आणि ‘iOS अ‍ॅप’ आता अनुक्रमे ‘गूगल प्ले स्टोअर’ आणि ‘अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर’ यांवर विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे ठाणे जिल्ह्यातील ऑक्टोबर २०१७ मधील प्रसारकार्य !

डोंबिवली (पूर्व) येथे सनातन प्रभातच्या वाचकांसाठी एक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

सप्टेंबर २०१७ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेली व्याख्याने, कार्यशाळा आणि सत्संग यांचा आढावा

साधकांना भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे : १३.९.२०१७ या दिवशी ला पाझ, बोलिव्हिया येथे स्पॅनिश भाषेतील तिसरे व्याख्यान झाले.

भोसरी येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात

इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या मैदानात २६ नोव्हेंबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आला आहे.

हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी भोसरी (जिल्हा पुणे) येथे वाहनफेरी

इंद्रायणीनगर येथे होणार्‍या धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी २४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेली भव्य वाहनफेरी उत्साहात पार पडली.

सांगली येथे सनातन संस्थेच्या हितचिंतकांकडून वर्षश्राद्धाच्या निमित्ताने अध्यात्मप्रसार !

माळी समाजाचे विश्‍वस्त आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. श्रीकृष्ण माळी यांनी त्यांचे वडील कै. जंबुराव धोंडीराम माळी यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यात्मप्रसार केला.

आगामी आपत्काळात समाजात करायच्या अध्यात्मप्रसाराविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेली अमूल्य सूत्रे

परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘बैलगाडी चालवायला, घोड्यावर बसायला, सायकल चालवायला शिका’, असे आवाहन केले आहे.

धर्मजागृती सभेच्या माध्यमातून संघटित होऊन हिंदूंचा दबावगट निर्माण करून राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखता येतील ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

आज न्यायालयाच्या निर्णयावर संघटित दबाव येत आहे. तिहेरी तलाक कायद्यास फाटा देऊन अल्पसंख्यांच्या धार्मिक संस्थांनी याविषयी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे.

भगव्या वाहनफेरीमुळे जळगाव हिंदुत्वमय !

‘एकच ध्येय, एकच लक्ष्य । हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र ।’, ‘कौन चले रे कौन चले, हिंदु राष्ट्र के वीर चले’, अशा घोषणांच्या गजरात येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ निघालेल्या भगव्या वाहनफेरीमुळे संपूर्ण शहरच हिंदुत्वमय झाले.


Multi Language |Offline reading | PDF