शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली राममंदिराचा शिलान्यास करण्यासाठी लाखो हिंदू २१ फेब्रुवारीला अयोध्येकडे कूच करणार !

‘परमधर्मसंसद १००८’ मध्ये संत-महंत, आखाडे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा निर्धार

मोहन भागवत यांनी ४ वर्षांत मोदी यांना कधीही राममंदिर बांधण्यास सांगितले नाही ! – डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा दावा

या ४ वर्षांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एकदाही राममंदिर बांधण्याचा आदेश दिला नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे.

तीन तलाकसाठी कायदा बनू शकतो, मग राममंदिरासाठी का नाही ? – डॉ. तोगडिया

राममंदिराच्या प्रश्‍नावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना केवळ वातावरणनिर्मितीत स्वारस्य आहे. मंदिराच्या उभारणीत त्यांना मुळीच रस नाही.

राममंदिर उभारणीसंदर्भात शंकराचार्य, संत आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांनी वेळोवेळी मांडलेली भूमिका अन् राजकीय अनास्था !

हिंदूंनी त्यांच्या न्याय्य मागण्या अधिक परिणामकारकरित्या सरकारदरबारी पोहोचवणे काळाची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्यायला हवे. यावर हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय आहे, हे येथे अधोरेखित करण्यासारखे सूत्र !

डॉ. प्रवीण तोगाडियांनी केली नव्या पक्षाची घोषणा

अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी शहरात आयोजित केलेल्या संकल्प सभेत नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.

‘मुसलमानांविना हिंदुत्व नाही’, असे सांगणारे डॉ. मोहन भागवत कोण ? – डॉ. प्रवीण तोगाडिया

मुसलमानांविना हिंदुत्व नाही, असे सांगणारे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोण आहेत ? त्यांना तसे वाटत असेल, तर त्यांनी हे सांगावे की, ‘गोहत्या करणार्‍यांविना हिंदुत्व नाही’, ‘लव्ह जिहाद’ मानणार्‍यांविना हिंदुत्व नाही’,

भाजपने राममंदिर बांधले नाही, तर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणार ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

जर अजूनही भाजपने अयोध्येत राममंदिराचे बांधकाम चालू केले नाही, तर वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करू, अशी चेतावणी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे संस्थापक ….

इंदूर येथील श्रीराम मंदिरात प्रवेशासाठी १०८ वेळा ‘श्रीराम’ लिहिण्याच्या परंपरेचे डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्याकडून उल्लंघन

येथील संचारनगरमध्ये असणार्‍या श्रीरामाच्या ‘निराला धाम’ मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी १०८ वेळा श्रीरामाचे नाव लिहिण्याची परंपरा आहे. मंदिरात ठिकठिकाणी ‘श्रीराम’ शब्द लिहिण्यासंबंधी सूचना फलक आहेत.

मोदी यांना मशिदीत जाण्यास वेळ आहे; मात्र रामललाकडे जाण्यासाठी नाही ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांना मशिदींमध्ये जाण्यासाठी वेळ आहे; मात्र अयोध्येत रामललाकडे जाण्यासाठी वेळ नाही, अशी टीका आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केली.

भाजपने विश्‍वासघात केल्याने हिंदू तिसरा पर्याय शोधणार ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

भाजपचे नेतृत्व खोटारडे आहे. भाजपला सत्तेत येऊन ४ वर्षे झाली; मात्र हिंदूंसाठी अद्याप एकही कायदा बनवण्यात आलेला नाही. भाजप हिंदूंचा विश्‍वासघात करत आहे. राममंदिरासाठी हिंदूंनी तिसर्‍या पर्यायाचा विचार करायला हवा


Multi Language |Offline reading | PDF