वाहतूक पोलिसांसाठी तात्पुरती शेड आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करावे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश ! ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर तैनात न करण्याची सूचना !

नवजात अर्भकांची लाखो रुपयांना खरेदी-विक्री !

पैशांच्या लोभापायी कोवळ्या जिवांच्या संदर्भात असा प्रकार करणार्‍या निष्ठूरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटामुळे अकोला येथे झालेल्या हिंसाचारात एका मुलाचा मृत्यू, तर महिला हवालदारासह ९ जण घायाळ !

पोलिसांनी अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात कलम १४४ लागू केले असून २६ जणांना कह्यात घेतले आहे.

हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍याला कांदोळी (म्हापसा – गोवा) येथे जमावाने चोपले

‘डिव्हाईन रिट्रीट’ची जाहिरातबाजी म्हणजे लोकांना रोग बरे करत असल्याचे आमीष दाखवणेच नाही का ? ख्रिस्त्यांना या ‘डिव्हाईन रिट्रीट’चा लाभ होत असेल, तर त्यांनी त्यांच्याच धर्मातील लोकांना बोलवावे !

गोवा : मंत्रीपद देण्यासाठी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे पैशांची मागणी करणारा पोलिसांच्या कह्यात !

नागपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नीरज सिंह राठोड याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्याला कह्यात घेतले आहे.

हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणारे मार्गदर्शन केल्‍याप्रकरणी प.पू. कालीचरण महाराज यांच्‍यासह ५ जणांवर गुन्‍हे नोंद !

सिल्लोड तालुक्‍यातील मोढा बुद्रुक येथे १३ मे या दिवशी आयोजित करण्‍यात आलेल्‍या हिंदु जनजागरण सभेत प.पू. कालीचरण महाराज यांनी हिंदु-मुसलमान समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण केल्‍याच्‍या आरोपावरून, तसेच नियम अन् अटी यांचे पालन न केल्‍याप्रकरणी पोलिसांनी प.पू. कालीचरण महाराज यांच्‍यासह सिल्लोड येथील भाजपचे शहराध्‍यक्ष आणि इतर ४ लोकांविरुद्ध विविध कलमांअंतर्गत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद केला आहे.

इम्रान खान यांच्या घरामध्ये ३० ते ४० आतंकवाद्यांनी घेतला आश्रय !

पोलिसांनी घेरले इम्रान खान यांचे घर !
२४ घंट्यांत आतंकवाद्यांना पोलिसांच्या हवाली करण्याची चेतावणी !

सोलापूर शहरातून मागील दीड वर्षांत ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण !

एवढ्या मोठ्या संख्येत मुलींचे अपहरण होणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असून हा वाद अपसमजातून झाला !’

दंगली, अतिक्रमणे आणि हिंदूंना मारहाण या प्रकरणांत पोलीस धर्मांधांवर कारवाई न करता त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतात, असा इतिहास आहे.