नीरव मोदी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने तिसरे समन्स काढले

पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेऊन पसार झालेले नीरव मोदी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तिसरा समन्स काढला आहे.

नीरव मोदी यांच्याकडील महागडी वाहने, समभाग (शेअर्स) आणि ‘म्युच्युअल फंड्स’ जप्त

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहूल चोकसी यांच्या मालमत्ता अन् कंपन्या यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) धाडसत्र चालू ठेवले आहे.

बँकेचे माजी महाव्यवस्थापक राजेश जिंदल यांना अटक

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) बँकेचे माजी महाव्यवस्थापक राजेश जिंदल यांना अटक केली. वर्ष २००९ ते २०११ या कालावधीत जिंदल…..

बँकिंग क्षेत्राचे राजकीय हस्तक्षेपापासून रक्षण व्हावे, यासाठी भाग्यनगर येथील बालाजी मंदिरात विशेष पूजा

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्याच्या प्रकारानंतर बँकिंग क्षेत्राचे राजकीय हस्तक्षेपापासून रक्षण व्हावे, यासाठी रंगारेड्डी जिल्ह्यातील चिलकूर बालाजी मंदिरात ‘चक्रबाजा माडाला अर्चना’

पंजाब नॅशनल बँकेतील कर्जघोटाळ्याविषयी पंतप्रधान मोदी का बोलत नाहीत ? – काँग्रेस

पंजाब नॅशनल बँकेतील कर्जघोटाळा हा ११ सहस्र ३०० कोटी रुपयांचा नसून २२ सहस्र कोटी रुपयांचा आहे. एवढा प्रचंड मोठा घोटाळा होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याविषयी बोलत का नाहीत, असा प्रश्‍न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याची पाळेमुळे कल्याणपर्यंत !

देशभरात गाजत असलेला पंजाब नॅशनल बँकचा ११ सहस्र ३९४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा आणि घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या गीतांजली ग्रुप आस्थापनाच्या गिल्ली या आस्थापनातील एक व्यवस्थापक श्री. अनियाथ नायर हा कल्याणमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

घोटाळ्याचे सूत्रधार नीरव मोदी यांच्या घरासह ९ ठिकाणी धाडी

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबीतील) ११ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याच्या प्रकरणी सूत्रधार असलेले अब्जाधीश हिरेव्यापारी नीरव मोदी यांच्या घरासह ९ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) १५ फेब्रुवारीला धाडी घातल्या.


Multi Language |Offline reading | PDF