अशा देशद्रोह्यांचा भरणा असलेल्या पीडीपीवर सरकार बंदी का आणत नाही ?

काश्मीरमध्ये शहीद होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत, असे देशद्रोही फुत्कार जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी या पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी सोडले.

कश्मीर में शहीद होनेवाले आतंकवादी हमारे भाई जैसे हैं ! – कश्मीर के पीडीपी विधायक एजाज मीर

कश्मीर में शहीद होनेवाले आतंकवादी हमारे भाई जैसे हैं ! – कश्मीर के पीडीपी विधायक एजाज मीर 

(म्हणे) ‘अटकेतील फुटीरतावाद्यांशीही चर्चा होऊ शकते !’ – जम्मू-काश्मीरचे भाजपचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

जिहादी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्यावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्आयएकडून) अटक करण्यात आलेल्या फुटीरतावाद्यांशीही चर्चा करता येऊ शकते; कारण असे सर्वत्र होत असते, असे विधान जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते निर्मल सिंह यांनी केले आहे.

काश्मीरमधील केबलवाहिन्यांवरून हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण

काश्मीरमधील स्थानिक केबलवाहिन्यांमधून हिंदुद्वेषी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण करण्यात येत आहेत. हिंदु धर्मावर टीका करणारी ही भाषणे आहेत.

पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणार्‍या फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी हिची सुटका

पाकचा राष्ट्रध्वज फडकवून त्याचे राष्ट्रगीत गाणार्‍या फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी हिची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. तिच्यावरील गुन्हा मागे घेण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF