श्रीमन्नारायणा, जन्मोजन्मी कृतज्ञता राहो या मनी ।

आषाढ पौर्णिमा म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा’ । गुरु-शिष्य नात्यातील महानतेचा हा एक दुवा ॥ १ ॥

श्रीमन्नारायण गुरुरूपात भुवरी अवतरले ।

‘श्रीमन्नारायणाची आठवण आल्यावर गुरुरूपी नारायणाने मनात उमटवलेल्या ओळी येथे देत आहे. . . 
श्रीमन्नारायण गुरुरूपात भुवरी अवतरले ।
कलियुगात मानवी जीवसृष्टीचे सार्थक झाले ॥ १ ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वर्ष २०१८ मधील जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी चोपडा, जळगाव येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ‘गुरुमाऊलींना मानस अभ्यंगस्नान घालावे’, असा विचार माझ्या मनात आला. एका वाटीत तेल आणि उटणे एकत्र करून मी ते गुरुमाऊलीच्या हाता-पायांना लावत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी साधिकेने अनुभवलेला भावानंद !

‘आपली गुरुमाऊली आपल्याकडे पाहून हसत आहे आणि आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवत होते.

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन (भाग १)’ या ग्रंथाचे वितरण विविध उपक्रमांमध्ये करा !

‘साधकांना भवसागरातून तारणारे आणि अल्प कालावधीत धर्म, अध्यात्म आदी सर्वच विषयांवरील लिखाण अखिल मानवजातीपर्यंत पोहोचवून जगदोद्धाराचे कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनाविषयी सर्वांनाच कुतूहल आहेे. गुरुदेवांचे पूर्वायुष्य, त्यांचा सात्त्विक आणि संस्कारी परिवार…

गुरुचरणी प्रार्थना !

गुरुदेवा, तुझ्या चरणाशी अखंड रहावे । माझ्यातल्या अहंला विसरून जावे ॥
देवा, तुझ्या अनुसंधानात अखंड रहावे । तू मला मायेपासूनी दूर ठेवावे ॥ १ ॥

‘गुरुकृपायोग’ साधन पै सोपे ।

लहानपणापासून उपवास, मंदिरात जाणे आणि सुप्रसिद्ध भजने अन् भावगीते ऐकणे एवढीच माझी साधना होती. साधना करून साधक, संत किंवा गुरु होणे याविषयी मी विचारही करत नव्हतो. सनातन संस्थेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधनेचे बाळकडू मिळाले.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून साधकांना गुरुपौर्णिमाच साजरी करायला मिळणार आहे’, या विचाराने गुरुमाऊलीप्रती कृतज्ञताभावात बोलणारे प.पू. दास महाराज !

पुढे आपल्याला (साधकांना) २ गुरुपौर्णिमा साजर्‍या करायच्या आहेत. साधकांनी आता यापुढे गुरुमाऊलीचा जन्मोत्सव सोहळा असेल, तेव्हा त्यांची प्रतिमा देवघरात ठेवून गुरुपौर्णिमेसारखे पूजन करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी.

कु. सायली ठमके यांनी प.पू. गुरुमाऊलीला पत्ररूपाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

हे गुरुदेवा, तुमची किती कृतज्ञता व्यक्त करू, हे मला कळतच नाही. तुमच्या कृपेमुळेच मला पूर्णवेळ साधना करण्याची संध मिळाली.


Multi Language |Offline reading | PDF