पाकिस्तानातील सिंधमध्ये हिंदु मुलाला ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार चालूच राहिले, तर येणार्‍या काही वर्षांत ते नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भारत सरकार हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार ?

पाकिस्तानने स्वतःहून जरी संपूर्ण देश आमच्या कह्यात दिला, तरी तो आम्ही घेणार नाही !

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची तालिबानने खिल्ली उडवली आहे. तालिबानी सैन्याचा अधिकारी जनरल मोबिन खान याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

सौदी अरेबियाकडून पाकमधील त्याच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचा सल्ला !

आता या देशांसह संपूर्ण जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसे केल्यास पाकवर संपूर्ण बहिष्कार घातला जाईल आणि मग त्यांची कोंडी होऊन तो ताळ्यावर येतो का, हे पहाता येईल !

शस्त्रास्त्रे आणि ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ वाहून नेणारी पाकिस्तानी नौका कह्यात !

भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांचे वाढते जाळे नष्ट करण्यासाठी पाकला संपवणे आवश्यक !

भारतीय सैन्याच्या अपूर्व पराक्रमाची विजयगाथा !

१६ डिसेंबर १९७१ या दिवशी पश्चिम पाकिस्तानशी झालेल्या युद्धात हिंदुस्थानने त्याचा दारुण पराभव केला आणि विजयदिन साजरा केला. या युद्धात शत्रूच्या ९३ सहस्र सैनिकांना आपण युद्धबंदी बनवले. त्याची ही विजयगाथा . . . !

पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणाची शक्यता असल्याने अमेरिकेची तिच्या नागरिकांना सूचना

अमेरिकेने म्हटले आहे, ‘काही लोक जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता आहे. हे आक्रमण इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये होऊ शकते.

पाकचा ‘लिट्टे’ला पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न उधळला !

श्रीलंकेतील ‘लिट्टे’ला उर्जितावस्था देऊन त्याचा वापर भारतविरोधी कारवाया करण्याचा पाकचा कट आहे. पाकलाच नष्ट केल्यावर भारतातील बर्‍याच समस्या संपुष्टात येतील, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !

अमेरिका सुरक्षेसाठी आम्हाला अर्थसाहाय्य करणार !

जर अमेरिका असे करत असेल, तर तिला हे ठाऊक असले पाहिजे की, हा पैसा भारताच्या विरोधात आतंकवादी कारवायांसाठीच खर्च केला जाणार आहे. यापूर्वी भारताने अमेरिकेला याविषयी जाणीव करून दिली आहे.

इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे आत्मघाती स्फोटात १ पोलीस ठार

येथील ‘आय १०/४ सेक्टर’मध्ये पोलिसांनी तपासणीसाठी थांबवलेल्या टॅक्सीमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये १ पोलीस ठार झाला, तर ४ पोलिसांसह ६ जण घायाळ झाले.