१४ ऑगस्ट : भारतासाठी एक काळाकुट्ट दिवस !
उद्या १४ ऑगस्ट : अखंड हिंदु राष्ट्राचा तुकडा करून भारतमातेला जखम (पाकिस्तानची निर्मिती) करण्यात आली. त्या निमित्ताने…
उद्या १४ ऑगस्ट : अखंड हिंदु राष्ट्राचा तुकडा करून भारतमातेला जखम (पाकिस्तानची निर्मिती) करण्यात आली. त्या निमित्ताने…
पाकिस्तानची भूमी ही जिहादी आतंकवादाचे उगमस्थान आहे. भारतियांच्या मुळावर उठलेल्या या जिहाद्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला भारत केव्हा नष्ट करणार आहे ?
पाकिस्तानमधील अनेक प्रांतांमध्ये उठावासारखी स्थिती असून पाकिस्तानचे तुकडे होण्याचीही शक्यता असल्याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्यक आहे. या स्थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करावा. असे झाल्यास तो जागतिक स्तरावरील मुत्सद्देगिरीचा एक उत्कृष्ट नमुना ठरेल !
अमेरिकी दबावामुळेच इम्रान खान यांच्या सत्ताकाळात पाकमधील महागाई मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. सरकारच्या विरोधात मोठमोठी आंदोलने झाली, तसेच संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र आले- अल्-जजीरा
हिंसाचाराचे आरोपी मुनसैद आणि सैकुल यांना अटक !
सैफुल्ला आणि मेहबूब या रोहिंग्या मुसलमानांनाही अटक !
स्वदेशातील माहिती शत्रूराष्ट्राला पुरवणे काय किंवा पैसे घेऊन शत्रूराष्ट्राची धोरणे स्वदेशात राबवणे काय, हा विश्वासघात असतो. असा विश्वासघात काँग्रेस नेहमीच करत आली आहे. भाजपने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची ही प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आणली.
१. वर्ष २००२ मध्ये पंतप्रधान वाजपेयी यांची मणीपूरमार्गे भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्गाची घोषणा ! वाजपेयी पंतप्रधान असतांना वर्ष २००१ मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवर देशाच्या पहिल्या ‘थिएटर कमांड’ची स्थापना झाली. तिला ‘अंदमान निकोबार कमांड’ म्हणतात. ही देशातील पहिली ‘ट्राय सर्व्हिसेस कमांड’ आहे. याचा अर्थ सध्याची सेना, वायूसेना, नौसेना यांच्या ज्या ‘कमांड’ आहेत, त्या स्वतंत्र आणि त्या … Read more
हरियाणातील मेवातमध्ये दंगल होण्यापूर्वी हिंसाचाराचे साहित्य, शस्त्रास्त्रे जमा होत होती, तेव्हा येथील पोलीस-प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही ? मेवातमध्ये पोलीस बंदोबस्त कुठे होता ? आज हिंदू नि:शस्त्र आहेत.
अशा घटनांमधून ‘देशभरात जिथे जिथे हिंदूंवर आक्रमणे करण्यात येतात, त्यांचा संबंध हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानशी असतो’, असेच वारंवार दिसून येत आहे. या विरोधात आता भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !