गोव्यात आजपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद

परिषदेमध्ये तालीबान राजवटीखाली असलेले अफगाणिस्तान हे आतंकवादाचे निर्मिती केंद्र बनत असल्याची भीती, तसेच नागरिकांची सुरक्षा, प्रादेशिक विषय आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

नक्षलवाद आणि जिहाद संपवण्‍यासाठी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ची आवश्‍यकता !

देशात कायदा आणि सुव्‍यवस्‍था सुधारली; पण आतंकवाद अन् नक्षलवाद अद्यापही संपला नाही. पाकिस्‍तान हा ‘भारत आमच्‍यावर कुठल्‍याही क्षणी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ करू शकतो’, असा कांगावा करतो आणि जिहादी कारवाया चालूच ठेवतो.

माझ्या हत्येचा तिसर्‍यांदा कट रचला जात असल्याने माझ्यावरील सर्व खटले रहित करा !

माझ्यावर चालू असलेले सर्व राजकीय खटले रहित करावेत, जेणेकरून मला पुनःपुन्हा न्यायालयात ये-जा करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे विधान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले.

कुपवाडा (काश्मीर) येथे झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार !

आतंकवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा निर्माता असलेल्या पाकिस्तानचा नायनाट करणे आवश्यक आहे !

बिलावल भुट्टो यांची बहीण फातिमा भुट्टो हिने निकाह केल्यानंतर महादेव मंदिरात जाऊन घेतले दर्शन !

मंदिरात जाऊन दर्शन घेणारे पाकमधील मुसलमान नेते मंदिरांवरील आक्रमण रोखण्यासाठी काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा अजून ७५ वर्षांनी देशात पाकचा झेंडा फडकेल ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

आपल्या देशावर कधी ? कुणी ? किती ? आक्रमणे केली,   ब्रिटिशांनी देशाचा अभ्यास करून आपल्याला आपल्या संस्कृतीपासून कसे दूर नेले ? याविषयी पू. भिडेगुरुजीनी विस्तृतपणे सांगितले.

हिंदी महासागरात चीनच्या नौदलाच्या वाढत्या उपस्थितीमुळे युद्धाची शक्यता नाकारता येत नाही ! – नौदलप्रमुख हरि कुमार

ते पुढे म्हणाले की, महासागरात कुणाची उपस्थिती आहे आणि ते काय करत आहेत, हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. याची सातत्याने निगराणी केली जात आहे.

पाकच्या सीमेवरील ध्वज उतरवण्याच्या सोहळ्याला पाकच्या नागरिकांची पाठ, तर भारतियांची गर्दी कायम !

आर्थिक दिवाळखोरीमुळे झालेली पाकची ही स्थिती त्याचा अंत जवळ आल्याचेच दर्शक आहे !

पाकिस्तानमध्ये मृत तरुणींच्या कबरीवर जाळी लावून ठोकले जात आहे टाळे !

मृतदेहावर बलात्कार होण्याची भीती !