वीजटंचाईमुळे पाकची राजधानी इस्लामाबादमधील विवाह समारंभांवर निर्बंध

सध्या हा नियम राजधानी इस्लामाबाद शहरासाठीच लागू करण्यात आला असला, तरी भविष्यातील या संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांपर्यंतही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बलुचिस्तानमध्ये २३ वर्षांत ८ सहस्र बलुची लोकांचे अपहरण !

पाकच्या या अत्याचारांच्या विरोधात एकही इस्लामी देश आणि पाश्‍चात्त्य देश बोलत नाही, हे लक्षात घ्या !

अज्ञातांकडून पाकिस्तानातील हिंदु मंदिरांवर आक्रमण : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

नूपुर शर्मा प्रकरणी पाकिस्तानने भारताकडे त्वरित निषेध नोंदवला, तसा आता भारत पाकिस्तानकडे निषेध नोंदवणार का ? कि नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणार ?

पाक सैन्य आणि आतंकवादी संघटना टीटीपी यांच्यात संघर्ष विराम

पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

जम्मूच्या सीमेवर बाँब लावलेले पाकिस्तानी ड्रोन भारतीय सैन्याने पाडले !

भारताच्या वारंवार अशा कुरापती काढणार्‍या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?

गुजरातमध्ये पाकच्या बोटीतील २५० कोटी रुपयांचे हेरॉईन (अमली पदार्थ) जप्त !

भारतियांना व्यसनाधीन बनवण्याचा पाकचा डाव जाणा ! पाकचे असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, असा धडा भारताने त्याला शिकवणे आवश्यक !

कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या देशांसह इस्लामी देशांच्या संघटनेचा विरोध

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांवर केलेले कथित अवमानकारक विधानाचे प्रकरण
भारताने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटनेला फटकारले !

भारत सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना कायमस्वरूपी नागरिकत्व द्यावे ! – पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार तीर्थ

केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांची घेतली भेट

मला कराची येथील कसोटीत सचिन तेंडुलकरला घायाळ करायचे होते !

पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !

गांधीवादी नव्हे, प्रखर राष्ट्रवादी !

भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !