पाक आमचा बंधू असून तो आतंकवादाच्या विरोधात लढत आहे ! – चीन

पाकिस्तान एक चांगला बंधू आणि सच्चा मित्र आहे. चीनपेक्षा इतर कोणीही पाकला अधिक चांगल्या प्रकारे ओळखत नाही. तो आतंकवादाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढत आहे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी …….

चीनशी युद्ध झाल्यास पाकशी लढण्याचीही सिद्धता ठेवायला हवी ! – जनरल बिपिन रावत

उत्तरेकडील सीमेवर तणाव निर्माण झाल्यास पश्‍चिम सीमेवरील देश या परिस्थितीचा लाभ उठवू शकतो. यासाठी भारताने दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज रहायला हवे,

देशात आतंकवादी संघटना सक्रीय असल्याची पाकची प्रथमच स्वीकृती

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमदसारख्या आतंकवादी संघटनांना लगाम न घातल्यास पाकची जगभरात नाचक्की होत राहिल, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्याजा आसिफ यांनी म्हटले आहे.

पाककडून पाणी पिणार्‍या सैनिकावर गोळीबार

या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार झाले.

पाकने आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करून अटारी सीमेजवळ ४०० फूट उंच मनोरे उभारून छायाचित्रक लावले !

अटारी सीमेजवळ पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करत ४०० फूूट उंच मनोरे उभे केले आहेत. त्यावर छायाचित्रक बसवण्यात आले आहेत.

सिंधू नदी करारानुसार भारताला जलविद्युत प्रकल्प उभारण्यास अनुमती ! – जागतिक बँकेचा निर्वाळा

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सिंधू नदी पाणीवाटप करारानुसार जम्मू-काश्मीरमधील किशनगंगा आणि रतले जलविद्युत प्रकल्पाला जागतिक बँकेने अनुमती दिली आहे.

चीन आणि पाकिस्तान यांचे संकट दूर होण्यासाठी करावयाचा मंत्रजप दिवसभरामध्ये १०८ वेळा करावा !

दैनिक सनातन प्रभातच्या ३० जुलैच्या अंकामध्ये प.पू. परशराम पांडे महाराज यांनी साधकांनो, चीन आणि पाकिस्तान यांचे संकट दूर होण्यासाठी पुढील मंत्रजप करा किंवा ऐका ! अशी चौकट प्रसिद्ध झाली होती. या चौकटीमध्ये मंत्र सकाळी आणि सायंकाळी १०८ वेळा म्हणावा किंवा ऐकावा,


Multi Language |Offline reading | PDF