अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. आनंदिता श्रीवास्तव (वय ७ वर्षे) !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी या दिवशी कु. आनंदिता (मीठी) श्रीवास्तव हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची ही गुणवैशिष्ट्ये . . .

पू. नीलेश सिंगबाळ रामनाथी आश्रमात गेल्यानंतर वाराणसी सेवाकेंद्रातील त्यांच्या कक्षातून साधकांना सुगंध येऊन चैतन्य प्रक्षेपित होणे

‘पू. नीलेश सिंगबाळ काही कारणास्तव रामनाथी आश्रमात गेले. ३०.१०.२०२० या दिवशी त्यांचे वास्तव्य असलेल्या वाराणसी सेवाकेंद्रातील कक्षात गेल्यावर मला सुगंध आला.

परिपूर्ण सेवा करणारे आणि साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना घडवणारे पू. नीलेश सिंगबाळ !

वर्ष २००७ मध्ये मी पूर्णवेळ साधक झाल्यावर साधना करण्यासाठी वाराणसी सेवाकेंद्रात होते. त्यावेळी पू. नीलेश सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहे . . . .

५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भार्गवी सरमळकर (वय ८ वर्षे) !

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.