श्री महालक्ष्मी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त ! – महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, कोल्‍हापूर

श्री महालक्ष्मी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. आगामी काही मासांत येणारे सण पहाता गर्दीमुळे पोलीस बंदोबस्‍त वाढवण्‍यात आला आहे.

केरळच्या मलप्पुरम येथे पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांच्या घरांवर छापेमारी !

बंदी घालण्यात आलेल्या पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांच्या कारवाया अजूनही चालू आहेत. त्यामुळे पी.एफ्.आय.वर नुसती बंदी घालणे पुरेशी नसून तिची पाळे-मुळे खणून काढणे आवश्यक आहेत !

मालेगाव येथून ‘पी.एफ्.आय.’शी संलग्न असलेला संशयित कह्यात !

‘एन्.आय.ए.’च्या पथकाची मालेगाव येथे कारवाई  

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील कुदळवाडी बनली आहे आतंकवाद्यांचे आगार !

जर्मन बेकरी बाँबस्फोटात चिखलीतील कुदळवाडीतून एका संशयिताला पोलिसांनी कह्यात घेतल्यापासून या परिसरावर पोलिसांचे लक्ष आहे.

विद्येचे माहेरघर पुणे ‘इसिस’च्‍या विळख्‍यात ? : बाहेर पडण्‍यासाठी उपाययोजना !

‘इसिस’ची ‘जागतिक विस्‍तारा’ची संकल्‍पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून आतंकवादाला सामोरे जात असलेल्‍या भारताला याचा मोठा धोका आहे. त्‍या दृष्‍टीने उग्रवाद आणि आतंकवाद संपवण्‍याकरता नियमितपणे उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

कोईम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आणखी एका आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्‍यांनी सांगितले की, इद्रिसने त्याच्या साथीदारांसह आक्रमण करण्याचा कट रचला होता.

पुण्‍यात आतंकवाद्यांना आश्रय देणारा कादीर पठाण आहे ‘तबलिगी जमात’चा कार्यकर्ता !

आतंकवाद्यांनी बाँब सिद्ध करण्‍यासाठी मिनी प्रयोगशाळा थाटल्‍याचे अन्‍वेषणात निष्‍पन्‍न !

कोथरूडमध्‍ये अटक केलेल्‍या आतंकवाद्यांना पुण्‍यात आश्रय देणार्‍यास ए.टी.एस्.कडून अटक !

अशांना त्‍वरित कठोर शिक्षा दिल्‍यासच अन्‍य कुणी आतंकवाद्यांना आश्रय देण्‍याचे धाडस करणार नाहीत !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने रत्नागिरीतूनही एकाला घेतले कह्यात

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (एटीएसने) येथील एका व्यक्तीला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्यावरून त्याची चौकशी चालू करण्यात आली आहे. याआधी पुण्यातून २ आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले होते.

पुण्‍यात अटक केलेल्‍या आतंकवाद्यांकडून ‘ड्रोन कॅमेरे’, तसेच विध्‍वंसक कारवायांसाठी वापरण्‍यात येणारी पावडर जप्‍त !

या दोघांना पकडल्‍यानंतर राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.), देहली आणि जयपूर येथील अन्‍वेषण पथके, तसेच महाराष्‍ट्र आतंकवादविरोधी पथक पुण्‍यात पोचले आहे. त्‍यांनीही या गुन्‍ह्याचे समांतर अन्‍वेषण चालू केले आहे.