हिंसाचारांची चौकशी एन्.आय.ए.कडे सोपवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश !

बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण

बेंगळुरू येथील भाजपच्या कार्यालयाबाहेरील बाँबस्फोटाच्या प्रकरणी २ जणांना ७ वर्षांचा कारावास

भाजपच्या कार्यालयाबाहेर १७ एप्रिल २०१३ या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने डॅनियल प्रकाश आणि सय्यद अली या दोघांना ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

एन्.आय.ए.कडून पी.एफ्.आय.च्या देशभरातील १७ ठिकाणी धाडी

यात उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ठिकाणांचा समावेश आहे.

कोंढव्‍यातील (पुणे) शाळेवर कोणतीही कारवाई केली नसल्‍याचे पोलिसांचे स्‍पष्‍टीकरण !

त्‍या शाळेच्‍या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला बंदी घातलेल्‍या पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडियाच्‍या कह्यात असल्‍याने २ मजले एन्.आय.ए.कडून ‘सील’ करण्‍यात आले आहेत.

पुण्यातील पी.एफ्.आय.शी संबंधित शाळा अनधिकृत !

पालकांनो, आपल्या पाल्यांसाठी शाळेत प्रवेश घेतांना ती शाळा आतंकवादी कृत्यांत सहभागी नाही ना, याविषयी सजग रहा !

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात !

आतंकवादी समाजविघातक कृत्ये करण्यासाठी विविध हातखंडे राबवत आहेत, हेच यातून दिसून येते. अशा आतंकवादी संघटनांची पाळे-मुळे नष्ट करणे आवश्यक !

८१ सहस्र डिटोनेटर्स (स्फोटके) आणि २७ सहस्र किलो अमोनियम नायट्रेट यांची तस्करी करणार्‍या २ जिहाद्यांना बंगालमधून अटक !

बंगाल हा जिहादी कारवायांचा अड्डा बनला असून त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे. हे लक्षात घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

यासीन भटकळ सुरतमधील मुसलमान वस्त्या रिकाम्या करून शहरावर अणूबाँब टाकणार होता !

एन्.आय.ए.ने न्यायालयात दिली माहिती

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका

हावडा येथील धर्मांधांच्या आक्रमणाचे प्रकरण : ही याचिका राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी प्रविष्ट केली आहे.

अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आल्याची शंका !

मागील अनेक दिवासंपासून अमृतपाल सिंह याचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. त्याचा पाठलाग करणार्‍या पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला होता. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.