Somalia Merchant Ship Hijacked : सोमालियातील समुद्री लुटेर्‍यांनी व्यापारी नौकेचे केले अपहरण !

सोमालियातील समुद्रीचाच्यांनी (लुटेर्‍यांनी) अरबी समुद्रातील एका खासगी व्यापारी नौकेचे अपहरण केले आहे. यात १५ भारतीय कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने युद्धनौका पाठवली आहे.

Indian Navy : भारतीय नौदलाच्या अ‍ॅडमिरल पदाच्या अधिकार्‍यांच्या गणवेशावरील चिन्हांमध्ये पालट !

नौदलाने याविषयी सांगितले की, नवीन रचना स्वीकारणे गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे.

China On India Philippines : (म्हणे) ‘दोन्ही देशांनी तिसर्‍या देशाच्या सार्वभौमत्वाची काळजी घ्यायला हवी !’ – चीन

भारत-फिलिपाईन्स यांच्या नौदलांच्या एकत्रित सरावामुळे चीन अस्वस्थ !

Attack On Indian Navy : नौकांवर आक्रमण करणार्‍यांना पाताळातूनही शोधून काढू ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

युद्धनौका ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ २६ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या ताफ्यात भरती झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.

Drone Attack Ship : आक्रमण झालेली व्यापारी नौका मुंबईच्या किनार्‍यावर पोचली !

ड्रोनद्वारे नौकेवर आक्रमण केल्याचे प्रकरण

लाल समुद्रात हुती बंडखोरांकडून भारताचा झेंडा असलेल्या नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण : जीवितहानी नाही

भारतीय नौदलाला आव्हान देण्याचा हा हुती बंडखोरांचा प्रयत्न असून यामागे पाकिस्तान आणि चीन यांचा हात असल्याची शक्यता असल्याने भारताने अशांना प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे !

Drone Attack : गुजरातच्या समुद्रात विदेशी व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण : जीवितहानी नाही

इराणकडून आक्रमण झाल्याचा अमेरिकेचा दावा !

सिंधुदुर्ग : मनसेच्या शिष्टमंडळाची बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

मालवण येथे नौदलदिनाच्या निमित्ताने केलेल्या कामांची सविस्तर माहिती द्या ! यासाठी केलेली काही कामे निविदा काढण्यापूर्वी करण्यात आल्याची चर्चा येथे चालू आहे. त्यानंतर घाईगडबडीत निविदांचे विज्ञापन देऊन निविदा काढण्यात आल्या.

Indian Navy : भारतीय नौदलाने मालवाहू नौकेच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला !

भारतीय नौदल या मालवाहू नौकेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. सध्या ही नौका सोमालियाच्या किनार्‍याकडे सरकत आहे.

Indian Fishermen Detained: श्रीलंकेच्या नौदलाकडून ६ भारतीय मासेमार्‍यांना अटक !

या वर्षात आतापर्यंत २२० मासेमार्‍यांना झाली आहे अटक !