Indian Navy Rescue Operation : भारतीय नौदलाकडून आणखी एका इराणी नौकेची समुद्री दरोडेखोरांकडून सुटका
नौकेवर होते १९ पाकिस्तानी कर्मचारी !
नौकेवर होते १९ पाकिस्तानी कर्मचारी !
‘एम्.व्ही. इमान’ असे या इराणी नौकेचे नाव असून त्यात १७ कर्मचारी होते.
श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना त्याच्या कथित सागरी सीमेमध्ये प्रवेश केल्यावर अटक करते; मात्र स्वतःच्या अपहरण झालेल्या नौकेच्या सुटकेसाठी निष्क्रीय रहाते आणि भारताला त्यासाठी श्रीलंकेला साहाय्य करावे लागते !
भारतीय युद्धनौकेने ब्रिटीश नौकेवरील २२ भारतियांसह २५ कर्मचार्यांचा वाचवले !
भारताच्या नौदलाकडून हिंदी महासागरामध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा युद्ध सराव आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण कोरिया यांसह ५० देशांच्या नौदलांचा समावेश असेल.
गेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांवर कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
येमेनजवळील अरबी समुद्रात ‘जेन्को पिकार्डी’ या व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. या नौकेवरील २२ कर्मचार्यांपैकी ९ कर्मचारी भारतीय आहेत. आक्रमणानंतर या नौकेला आग लागली.
गेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
भारतीय नौदल त्वरित सक्रीय होऊन केलेल्या कारवाईमुळे नौकेवरील १५ भारतियांसह २१ सदस्यांची सुटका करण्यात आली.