शाळेत हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करावी ! – सकल हिंदु समाजाची नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या सकल हिंदु समाजाचे अभिनंदन !
जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत महापालिका आयुक्तांचा पाठपुरावा घ्यायला हवा !

नवी मुंबईत ६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई !

नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे नवनियुक्‍त उपायुक्‍त डॉ. राहुल गेठे यांनी सानपाडा आणि तुर्भे विभागातील ६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

मेगाब्‍लॉकच्‍या काळात एन्.एम्.एम्.टी. बससेवेमुळे लोकलच्‍या प्रवाशांना दिलासा !

बेलापूर-पनवेल जंबो मेगाब्‍लॉकच्‍या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्‍या (‘एन्.एम्.एम्.टी.’च्‍या) माध्‍यमातून विशेष बस सेवा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. यामुळे लोकलच्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावर उपक्रमाकडून २८ बस उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.

कृत्रिम तलावांपेक्षा नैसर्गिक तलावांना भाविकांची पसंती !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या क्षेत्रात अनंतचतुर्दशीच्‍या दिवशी ८ सहस्र ६४१ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पहाटे ४ वाजेपर्यंत पार पडले. शहरातील आठही विभागांमध्‍ये नैसर्गिक तलावांसह २२ पारंपरिक मुख्‍य विसर्जनस्‍थळांवर ७ सहस्र ८६ आणि १४१ कृत्रिम तलावांवर १ सहस्र ५५५ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले.

मोरबे धरणक्षेत्रात विनाअनुमती जाणार्‍यांवर गुन्‍हा नोंद होणार ! – पोलीस निरीक्षक कुंभार

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या मोरबे धरणाच्‍या निषिद्ध क्षेत्रात विनाअनुमती प्रवेश करून जलपूजन करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद करण्‍यात येणार आहे

मोरबे धरण १०० टक्‍के भरले !

खालापूर येथील मोरबे धरण १०० टक्‍के भरले आहे. त्‍यामुळे ऑगस्‍ट २०२४ पर्यंत नवी मुंबईकरांची पाण्‍याची चिंता मिटली आहे, अशी  माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी दिली.

४ नवीन शाळांसह ५ शाळांच्‍या दर्जा वाढीला शासनाकडून अनुमती ! – आयुक्‍त राजेश नार्वेकर

राज्‍यशासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेला ४ नवीन शाळांसह ५ शाळांच्‍या दर्जा वाढीला अनुमती देण्‍यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी दिली.

मानधनवाढीच्या लेखी आश्वासनानंतर शिक्षकांचे आमरण उपोषण मागे !

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निर्णयाचा परिणाम !

‘एन्.एम्.एम्.टी.’च्या कायम कर्मचार्‍यांसह कंत्राटी कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा योजना !

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची स्थापना वर्ष १९९६ मध्ये झाली; मात्र उपक्रमाला २३ वर्षे होऊनही येथे कार्यरत असलेल्या कायम तसेच ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली नव्हती.

वाशी आणि तुर्भे येथे मोठ्या प्रमाणात लावलेले विज्ञापनांचे फलक अनधिकृत !

अशी मागणी का करावी लागते ? आयुक्‍त स्‍वतः कारवाई का करत नाहीत ?