शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ जानेवारीआधी घ्या !

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्देश !

झोपेचे सोंग कशाला ?

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू !

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने राज्यातील गावांमध्ये नेते आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद वाढत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना समाजाच्या रोषालाही सामोरे जावे लागले; मात्र आमदार नीलेश लंके यांना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही.

‘युवा संघर्ष यात्रा’ स्थगित करण्याचा रोहित पवार यांचा निर्णय !

‘गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवत आहात काय ?’ या प्रश्नावर पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयामुळे ‘यात्रा’ स्थगित केली नाही. ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, तेच युवा अस्वस्थ असतांना ही यात्रा चालू ठेवणे योग्य नाही.

जे करणे शक्‍य नाही, त्‍याचा शब्‍द कधीच देऊ नये ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

सरकारच्‍या भूमिकेमुळेच मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्‍न चिघळला आहे. सरकारने मनोज जरांगे यांना ३० दिवसांच्‍या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण देण्‍याचा शब्‍द दिला होता; पण..

कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने दसरा चौक येथे निषेध !

आमदार आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील ८ कोटी वीरशैव लिंगायत बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यासह कुटुंबियांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस !

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय.टी.’ची) नियुक्ती केली. पाटील यांनी विधान परिषदेतही उत्खननाचे सूत्र उपस्थित केले.

जितेंद्र आव्‍हाड आणि निखिल वागळे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे नोंदवा !

या देशात हिंदू बहुसंख्‍य असूनही त्‍यांच्‍या धर्माची तुलना डेंग्‍यूचे डास, मलेरिया, कोरोना, एड्‍स यांच्‍याशी करून तो संपवण्‍याचे चिथावणीखोर वक्‍तव्‍य उदयनिधी स्‍टॅलीनसारखे नेते करत आहेत.

नाशिक येथे संतप्त शेतकर्‍यांनी अजित पवारांचा ताफा अडवला !

शेतकर्‍यांमध्ये असलेला सरकारी धोरणांच्या विरोधातील प्रचंड रोष दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा, निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा !

हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार !