हमाससमर्थक काँग्रेसवर कठोर कारवाई व्हायला हवी !

आसाम राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने संबंधित काँग्रेसींवर कठोर कारवाई करणे सहज शक्य आहे. तसेच ‘जिहादला वारंवार पाठिंबा देणार्‍या काँग्रेस पक्षावर बंदीच का लादू नये ?’, असे कुणी विचारल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘खेळ दोन्ही देशांमध्ये संघटित करणारी शक्ती बनला पाहिजे !’ – उदयनिधी स्टॅलिन,, मंत्री, तमिळनाडू

‘जय श्रीराम’च्या घोषणा प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिल्या. भारतातील नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा कुठे द्याव्यात आणि देऊ नयेत’, असा काही कायदा नाही !

घर सोडून जा, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल !

इस्रायल आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो, तसे भारताने आतापर्यंत केले असते, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता आणि काश्मीरमध्ये हिंदू निर्धास्तपणे राहू शकले असते !

गडचिरोली येथे घातपात घडवण्याच्या सिद्धतेत असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक !

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करावेत !

उत्तरप्रदेशचा पोलीस शिपाई सुहेल अंसारी याने फेसबुकवरून पॅलेस्टाईनसाठी मागितली देणगी !

उत्तरप्रदेशच नाही, तर देशातील प्रत्येक राज्यांतील पोलीस दलामध्ये अशा मानसिकतेच्या पोलिसांना शोधून काढून त्यांना नोकरीतून काढून टाकणे, तसेच त्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे !

कर्नाल (हरियाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

‘ताज’ हॉटेलमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी देणार्‍या युवकाला अटक !

शहरातील ‘ताज’ या प्रसिद्ध हॉटेलमध्ये बाँबस्फोट करण्याची दूरभाषद्वारे धमकी देणार्‍या युवकाला पोलिसांनी देहली येथून अटक केली. धरमपाल सिंह (वय ३६ वर्षे) असे त्याचे नाव आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात धरमपाल सिंह याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

इस्रायल गाझामधील लाखो लोकांना बेघर करून अत्याचार करत असल्याचा ओवैसी यांचा कांगावा !

३२ वर्षांपूर्वी जिहादी आतंकवाद्यांच्या भयामुळे साडेसात लाख काश्मिरी हिंदू त्यांच्याच देशात विस्थापित झाले. याविषयी ओवैसी महाशयांनी कधी भाष्य का केले नाही ? भारतातील जिहादी आतंकवादाच्या विरोधात ओवैसी तोंड उघडण्यास का घाबरतात ?

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा !

हिंदु मुली आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहिंदूंना गरब्यात प्रवेशबंदी करावी आणि असा मोठा फलक प्रत्येक गरब्याच्या ठिकाणी लावावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने नवरात्रोत्सव मंडळे आणि गरबा आयोजक यांना केले आहे.

गोव्यासह इतर राज्यांत १३५ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणण्याचा डाव फसला !

अमली पदार्थ तस्करी हा राष्ट्रविरोधी गुन्हा ठरवून त्याप्रमाणे त्यातील दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे; कारण शत्रूराष्ट्र पाकिस्तान आणि चीन हे अमली पदार्थांद्वारे देशाची युवा पिढी नष्ट करण्याचे षड्यंत्र रचत आहेत !